"न्यूटनचे गतीचे नियम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ १०: ओळ १०:




भौतिकशास्त्रामधे न्यूटनचे गतीचे नियम हे तीन नियम अभीजात गतिशास्त्राचे मुलभूत नियम आहेत. हे नियम वस्तू आणि त्या वस्तुवर कार्य करत असणारी बले आणि या बलांमुळे वस्तुची होणरी हालचाल यातील संबंध वर्णन करतात. हे नियम खालिलप्रमाणे आहेत.
भौतिकशास्त्रामधे न्यूटनचे गतीचे नियम हे तीन नियम अभिजात यांत्रिकीचे मूलभूत नियम आहेत. हे नियम वस्तू आणि त्या वस्तूवर कार्य करत असणारी बले आणि या बलांमुळे वस्तूची होणारी हालचाल यातील संबंधांचे वर्णन करतात. हे नियम खालीलप्रमाणे आहेत.
#'''पहिला नियम''': जडत्वीय संदर्भ चौकोटिमधुन पाहिल्यास, प्रत्येक वस्तू , जर तिच्यावर कोणतेही बाह्य बल कार्य करत नसेल, तर स्थिर राहाते किंवा स्थिर गतीने हालचाल करते.
#'''पहिला नियम''': जडत्वीय संदर्भचौकटीतून पाहिल्यास प्रत्येक वस्तू , जर तिच्यावर कोणतेही बाह्य बल कार्य करत नसेल, तर स्थिर राहाते किंवा स्थिर वेगाने हालते.
#'''दुसरा नियम''': '''बल''' = वस्तुमान x '''त्वरण'''. वस्तुवर कार्य करत असणाय्रा बलांची सदिश बेरिज हि त्या वस्तुचे वस्तुमान आणि तिचा त्वरण यांच्या गुणाकाराइतकी असते.
#'''दुसरा नियम''': '''बल''' = वस्तुमान x '''त्वरण'''. वस्तूवर कार्य करत असणाऱ्या बलांची सदिश बेरीज ही त्या वस्तूचे वस्तुमान आणि तिचे त्वरण यांच्या गुणाकाराइतकी असते.
#'''तिसरा नियम''': जेव्हा एक वस्तु दुसऱ्या वस्तुवर बल लावते, त्याच वेळी, दुसरी वस्तुदेखिल पहिल्या वस्तुवर तेवढ्याच प्रमाणात उलट दिशेने बल लावते.
#'''तिसरा नियम''': जेव्हा एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल लावते, त्याच वेळी, दुसरी वस्तूदेखील पहिल्या वस्तूवर तेवढ्याच प्रमाणात उलट दिशेने बल लावते.

११:३५, ५ जून २०१४ ची आवृत्ती




भौतिकशास्त्रामधे न्यूटनचे गतीचे नियम हे तीन नियम अभिजात यांत्रिकीचे मूलभूत नियम आहेत. हे नियम वस्तू आणि त्या वस्तूवर कार्य करत असणारी बले आणि या बलांमुळे वस्तूची होणारी हालचाल यातील संबंधांचे वर्णन करतात. हे नियम खालीलप्रमाणे आहेत.

  1. पहिला नियम: जडत्वीय संदर्भचौकटीतून पाहिल्यास प्रत्येक वस्तू , जर तिच्यावर कोणतेही बाह्य बल कार्य करत नसेल, तर स्थिर राहाते किंवा स्थिर वेगाने हालते.
  2. दुसरा नियम: बल = वस्तुमान x त्वरण. वस्तूवर कार्य करत असणाऱ्या बलांची सदिश बेरीज ही त्या वस्तूचे वस्तुमान आणि तिचे त्वरण यांच्या गुणाकाराइतकी असते.
  3. तिसरा नियम: जेव्हा एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल लावते, त्याच वेळी, दुसरी वस्तूदेखील पहिल्या वस्तूवर तेवढ्याच प्रमाणात उलट दिशेने बल लावते.