"यिंगलक शिनावत्रा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Abhijitsathe ने लेख यिंगलक शिनावत वरुन यिंगलक शिनावत्रा ला हलविला
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}

{{माहितीचौकट पंतप्रधान
{{माहितीचौकट पंतप्रधान
| नाव = यिंगलक शिनावत<br />ยิ่งลักษณ์ ชินวัตร
| नाव = यिंगलक शिनावत्रा<br />ยิ่งลักษณ์ ชินวัตร
| लघुचित्र =
| लघुचित्र =
| चित्र =
| चित्र = 9153ri-Yingluck Shinawatra.jpg
| चित्र आकारमान = 250 px
| चित्र आकारमान = 250 px
| पद = [[थायलंड]]च्या नवनिर्वाचित पंतप्रधान
| पद = [[थायलंड]]ची पंतप्रधान
| कार्यकाळ_आरंभ = जुलै २०११
| कार्यकाळ_आरंभ = ५ ऑगस्ट २०११
| कार्यकाळ_समाप्ती =
| कार्यकाळ_समाप्ती = ७ मे २०१४
| राजा = [[राम नववा, थायलंड|भूमिबोल अदुल्यदेज]]
| राजा = [[राम नववा, थायलंड|भूमिबोल अदुल्यदेज]]
| राष्ट्रपती =
| राष्ट्रपती =
| मागील = [[अभिसित वेज्जाजीवा]]
| मागील = [[अभिसित वेज्जाजीवा]]
| पुढील =
| पुढील = लष्करी बंड
| कार्यकाळ_आरंभ2 =
| कार्यकाळ_आरंभ2 =
| कार्यकाळ_समाप्ती2 =
| कार्यकाळ_समाप्ती2 =
| राष्ट्रपती2 '''ठळक मजकूर'''=
| राष्ट्रपती2 =
| मागील2 =
| मागील2 =
| पुढील2 =
| पुढील2 =
ओळ २७: ओळ २५:
| मतदारसंघ =
| मतदारसंघ =
| बहुमत =
| बहुमत =
| क्रम3 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| पद3 = संसद सदस्य
| कार्यकाळ_आरंभ3 =
| कार्यकाळ_समाप्ती3 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| उपराष्ट्रपती2 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| उपपंतप्रधान2 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| डेप्युटी2 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| लेफ्टिनेंट2 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| सम्राट2 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| राष्ट्रपती2 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| पंतप्रधान2 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| राज्यपाल2 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| मागील2 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| पुढील2 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| मतदारसंघ2 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| बहुमत2 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| जन्मदिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|1967|6|21}}
| जन्मदिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|1967|6|21}}
| जन्मस्थान = [[चिआंग माई]], [[थायलंड]]
| जन्मस्थान = [[चियांग माई]], [[थायलंड]]
| मृत्युदिनांक =
| मृत्युदिनांक =
| मृत्युस्थान =
| मृत्युस्थान =
ओळ ६३: ओळ ४५:
| तळटीपा =
| तळटीपा =
}}
}}
'''यिंगलक शिनावत''' ([[थाई भाषा|थाई]]: ยิ่งลักษณ์ ชินวัตร ; [[रोमन लिपी]]: ''Yingluck Shinawatra'' ; जन्मः [[जून २१]], [[इ.स. १९६७]]) जून २०११ मधील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये [[फिउ थाई पक्ष]]ाला बहुमत मिळावून यिंगलक शिनावत थायलंडच्या २८ व्या पंतप्रधान झाल्या. हा मान मिळवणाऱ्या त्या पहिल्या थाई महिला आहेत. [[फिउ थाई पक्ष]]ाच्या कार्याध्यक्षा आहेत.
'''यिंगलक शिनावत्रा''' ([[थाई भाषा|थाई]]: ยิ่งลักษณ์ ชินวัตร ; [[रोमन लिपी]]: ''Yingluck Shinawatra'' ; जन्मः [[जून २१]], [[इ.स. १९६७]]) ही एक [[थायलंड|थाई]] राजकारणी व देशाची माजी पंतप्रधान आहे. जून २०११ मधील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये [[फिउ थाई पक्ष]]ाला बहुमत मिळावून शिनावत्रा थायलंडची २८ वी पंतप्रधान बनली. हा मान मिळवणाऱी ती पहिलीच थाई महिला आहे.


सुमारे ३ वर्षे सत्तेवर राहिल्यानंतर ७ मे २०१४ रोजी थायलंडच्या उच्च न्यायालयाने शिनावत्राला सत्तेचा गैरवापर, भ्रष्टाचार इत्यादी आरोपांवरून सत्ता सोडण्याचा आदेश दिला. २३ मे २०१४ रोजी थायलंडातील लष्करी बंडादरम्यान शिनावत्रा व तिच्या सहकाऱ्यांना अटक करण्यात आली.


==संदर्भ==
==संदर्भ==
ओळ ७०: ओळ ५३:


==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==
{{कॉमन्स वर्ग|Abhisit Vejjajiva|यिंगलक शिनावत}}
{{कॉमन्स वर्ग|Yingluck Shinawatra|यिंगलक शिनावत}}
* {{संकेतस्थळ|http://www.pm.go.th|थायलंडाच्या पंतप्रधान कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ|थाई}}
* {{संकेतस्थळ|http://www.pm.go.th|थायलंडाच्या पंतप्रधान कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ|थाई}}



१०:००, २५ मे २०१४ ची आवृत्ती

यिंगलक शिनावत्रा
ยิ่งลักษณ์ ชินวัตร

थायलंडची पंतप्रधान
कार्यकाळ
५ ऑगस्ट २०११ – ७ मे २०१४
राजा भूमिबोल अदुल्यदेज
मागील अभिसित वेज्जाजीवा
पुढील लष्करी बंड

जन्म २१ जून, १९६७ (1967-06-21) (वय: ५६)
चियांग माई, थायलंड
राजकीय पक्ष फिउ थाई पक्ष
धर्म बौद्ध धर्म

यिंगलक शिनावत्रा (थाई: ยิ่งลักษณ์ ชินวัตร ; रोमन लिपी: Yingluck Shinawatra ; जन्मः जून २१, इ.स. १९६७) ही एक थाई राजकारणी व देशाची माजी पंतप्रधान आहे. जून २०११ मधील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये फिउ थाई पक्षाला बहुमत मिळावून शिनावत्रा थायलंडची २८ वी पंतप्रधान बनली. हा मान मिळवणाऱी ती पहिलीच थाई महिला आहे.

सुमारे ३ वर्षे सत्तेवर राहिल्यानंतर ७ मे २०१४ रोजी थायलंडच्या उच्च न्यायालयाने शिनावत्राला सत्तेचा गैरवापर, भ्रष्टाचार इत्यादी आरोपांवरून सत्ता सोडण्याचा आदेश दिला. २३ मे २०१४ रोजी थायलंडातील लष्करी बंडादरम्यान शिनावत्रा व तिच्या सहकाऱ्यांना अटक करण्यात आली.

संदर्भ

बाह्य दुवे