"पोर्तुगालचा दुसरा होआव" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Bot: Migrating 32 langlinks, now provided by Wikidata on d:Q217637 |
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) छो वर्ग:इ.स. १४९५ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले. |
||
ओळ ७: | ओळ ७: | ||
[[वर्ग:पोर्तुगालचे राज्यकर्ते]] |
[[वर्ग:पोर्तुगालचे राज्यकर्ते]] |
||
[[वर्ग:इ.स. १४५५ मधील जन्म]] |
[[वर्ग:इ.स. १४५५ मधील जन्म]] |
||
[[वर्ग:इ.स. १४९५ मधील मृत्यू]] |
२३:५७, २० मे २०१४ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
होआव दुसरा (पोर्तुगीज: João II) (मार्च ३, १४५५ - ऑक्टोबर २५, १४९५) हा पोर्तुगालाचा तेरावा राजा होता. त्याने पोर्तुगीज राजतंत्राची ताकद पुनर्प्रस्थापित केली, पोर्तुगालाची अर्थव्यवस्था बळावण्यासाठी प्रयत्न केले, तसेच आफ्रिका व पौर्वात्य देशांकडील साहसी सागरी मोहिमांना पुन्हा राजाश्रय दिला.