"स्टार अलायन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Abhijitsathe ने पुनर्निर्देशन ठेउन लेख स्टार अलायंस वरुन स्टार अलायन्स ला हलविला
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Star Alliance Logo.svg|200 px|इवलेसे|स्टार अलायन्सचा लोगो]]
{{वर्ग}}
'''स्टार अलायन्स''' ही जगातील सर्वात मोठी विमानकंपन्यांची संघटना आहे. १४ मे १९९७ साली स्थापन झालेल्या व [[जर्मनी]]च्या [[फ्रांकफुर्ट]] शहरामध्ये मुख्यालय असलेल्या ह्या संघटनेमध्ये आजच्या घडीला जगातील २६ विमानकंपन्या सहभागी आहेत. स्टार अलायन्स सदस्य कंपन्यांची रोज एकूण सुमारे १८,००० उड्डाणे होतात व १९० देशांमधील १,२६९ विमानतळांवर विमानसेवा पुरवली जाते.
'''स्टार अलायंस''' ही जगातील २७ विमानकंपन्यांची संघटना आहे. १८५ देशांमधील विमानतळांवर या संघटनेच्या प्रतिनिधी विमानकंपन्या सेवा पुरवितात. १९९७ मध्ये स्टार अलायंसची स्थापना झाली

[[वर्ग:आंतरराष्ट्रीय संघटना]]

०९:१९, १० एप्रिल २०१४ ची आवृत्ती

स्टार अलायन्सचा लोगो

स्टार अलायन्स ही जगातील सर्वात मोठी विमानकंपन्यांची संघटना आहे. १४ मे १९९७ साली स्थापन झालेल्या व जर्मनीच्या फ्रांकफुर्ट शहरामध्ये मुख्यालय असलेल्या ह्या संघटनेमध्ये आजच्या घडीला जगातील २६ विमानकंपन्या सहभागी आहेत. स्टार अलायन्स सदस्य कंपन्यांची रोज एकूण सुमारे १८,००० उड्डाणे होतात व १९० देशांमधील १,२६९ विमानतळांवर विमानसेवा पुरवली जाते.