"दादोबा पांडुरंग तर्खडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
भाषांतरपाठमाला दादोबा पांडुरंगांनी लिहिली नसून त्यांचे पुतणे द्वारकानाथ तर्खडकर ह्यांनी लिह
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}
{{विस्तार}}
'''दादोबा पांडुरंग तर्खडकर''' (तथा '''दादोबा पांडुरंग''') ([[९ मे]], [[इ.स. १८१४|१८१४]] - [[१७ ऑक्टोबर]], [[इ.स. १८८२|१८८२]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] [[व्याकरण|व्याकरणकार]], [[समाजसुधारक|समाजसुधारक]] म्हणून प्रसिद्ध होते. तसेच ते[[मानवधर्मसभा|मानवधर्मसभा]] आणि [[परमहंससभा|परमहंससभा]] ह्या समाजसुधारणेसाठी प्रयत्न करणाऱ्या संस्थांचे संस्थापक सदस्य होते. ब्रिटिश राजवटीत
'''दादोबा पांडुरंग तर्खडकर''' (तथा '''दादोबा पांडुरंग''') ([[९ मे]], [[इ.स. १८१४|१८१४]] - [[१७ ऑक्टोबर]], [[इ.स. १८८२|१८८२]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] [[व्याकरण|व्याकरणकार]], [[लेखक|लेखक]] आणि [[समाजसुधारक|समाजसुधारक]] म्हणून प्रसिद्ध होते. तसेच ते [[मानवधर्मसभा|मानवधर्मसभा]] आणि [[परमहंससभा|परमहंससभा]] ह्या समाजसुधारणेसाठी प्रयत्न करणाऱ्या संस्थांचे संस्थापक सदस्य होते.

==कौटुंबिक माहिती==
दादोबा पांडुरंग तर्खडकर ह्यांचे घराणे [[ठाणे|ठाणे]] जिल्ह्यातील [[वसई|वसई]] तालुक्यातील [[तरखड|तरखड]] ह्या गावातील असून त्यांचे आजोबा मुंबईत स्थायिक झाले होते. दादोबांचा जन्म मुंबईत शेतवळी अर्थात [[खेतवाडी|खेतवाडी]] येथे झाला. त्यांच्या इतर भावंडांपैकी [[भास्कर पांडुरंग तर्खडकर| भास्कर पांडुरंग तर्खडकर]] आणि [[आत्माराम पांडुरंग तर्खडकर|आत्माराम पांडुरंग तर्खडकर]] हेही आपापल्या क्षेत्रात प्रसिद्ध होते.

==शिक्षण==


== प्रकाशित साहित्य ==
== प्रकाशित साहित्य ==

२३:३५, ७ एप्रिल २०१४ ची आवृत्ती

दादोबा पांडुरंग तर्खडकर (तथा दादोबा पांडुरंग) (९ मे, १८१४ - १७ ऑक्टोबर, १८८२) हे मराठी व्याकरणकार, लेखक आणि समाजसुधारक म्हणून प्रसिद्ध होते. तसेच ते मानवधर्मसभा आणि परमहंससभा ह्या समाजसुधारणेसाठी प्रयत्न करणाऱ्या संस्थांचे संस्थापक सदस्य होते.

कौटुंबिक माहिती

दादोबा पांडुरंग तर्खडकर ह्यांचे घराणे ठाणे जिल्ह्यातील वसई तालुक्यातील तरखड ह्या गावातील असून त्यांचे आजोबा मुंबईत स्थायिक झाले होते. दादोबांचा जन्म मुंबईत शेतवळी अर्थात खेतवाडी येथे झाला. त्यांच्या इतर भावंडांपैकी भास्कर पांडुरंग तर्खडकर आणि आत्माराम पांडुरंग तर्खडकर हेही आपापल्या क्षेत्रात प्रसिद्ध होते.

शिक्षण

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
[[]]