"अंतराळ पोशाख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
संपादनासाठी शोध संहीता वापरली
No edit summary
ओळ १३: ओळ १३:
* [http://web.archive.org/20110511122049/web.mac.com/jimgerard/AFGAS/pages/spacesuit/index.html अमेरिकन अवकाशयानांची क्षेत्रमार्गदर्शक पुस्तिका]:(इंग्रजी मजकूर) ली स्लेज् व जेम्स एच. गेरार्ड यांनी एकत्रित केलेली अमेरिकन अंतराळ पोशाखांबद्दची यादी व वस्तूसंग्रहालयांचे स्थान जेथे ते ठेवण्यात आलेले आहेत.

* [http://www.astronautix.com/fam/spasuits.htm Astronautix.com अंतराळपोशाखांची संपूर्ण यादी] (इंग्रजी मजकूर)
* [http://www.astronautix.com/fam/spasuits.htm Astronautix.com अंतराळपोशाखांची संपूर्ण यादी] (इंग्रजी मजकूर)
* [http://www.zvezda-npp.ru/english/04.htm रशियन अंतराळ पोशाख]{{मृत दुवा}} (इंग्रजी मजकूर)
* [http://www.zvezda-npp.ru/english/04.htm रशियन अंतराळ पोशाख]{{मृत दुवा}} [http://web.archive.org/web/20070312014521/http://www.zvezda-npp.ru/english/04.htm विदागारातील आवृत्ती] (इंग्रजी मजकूर)
* [http://epizodsspace.testpilot.ru/bibl/n_i_j/1978/6/skaf.html सोव्हीयट / रशियन अंतराळ पोशाखांचे आरेखन(डिझाईन)]{{मृत दुवा}} (इंग्रजी मजकूर)
* [http://epizodsspace.testpilot.ru/bibl/n_i_j/1978/6/skaf.html सोव्हीयट / रशियन अंतराळ पोशाखांचे आरेखन(डिझाईन)]{{मृत दुवा}} (इंग्रजी मजकूर)
* [http://www.jsc.nasa.gov/history/hsf_history.htm NASA JSC Oral History Project]: See link near page end to ''Walking to Olympus: An EVA Chronology''.
* [http://www.jsc.nasa.gov/history/hsf_history.htm NASA JSC Oral History Project]: See link near page end to ''Walking to Olympus: An EVA Chronology''.

२०:४७, ३० मार्च २०१४ ची आवृत्ती

अंतराळवीरांच्या पोशाखाची प्रतिकृती.
अवकाश गणवेश

अवकाशात वापरल्या जाणाऱ्या विशेष प्रकारे बनवलेल्या कपड्यांना अंतराळ पोशाख असे म्हणतात. अंतराळ अंतराळवीरांना पृथ्वीवरील वातावरणासारखे वातावरण पुरवितो. हे गणवेश अंतराळात जिवंत राहण्यासाठी प्राणवायू तसेच मलनिस्सारणाची सोय ध्यानात ठेऊन बनवलेले असतात. या कपड्यात हालचाली करणे अवघड असले तरी त्यातून अंतराळ यानाबाहेर यात्रा करताना कार्यरत राहता येते. यानाच्या दुरुस्तीसाठी यानाबाहेर अंतराळ यात्रेला जाताना हा पोशाख अत्यावश्यक असतो. अंतराळवीरांचा पोशाख यात सुमारे ७ स्तर असतात. हे स्तर अंतराळवीरांचे अवकाशातील धोक्यांपासून संरक्षण करतात. त्वचेलगत पाण्यामुळे थंड राहणार्र्या वस्त्रांचा थर असतो ज्यामुळे उष्णतेपासून बचाव होतो. वरचा थर मजबूत असा दाब नियंत्रित असतो यातून प्राणवायुचा पुरवठा होत असतो. सर्वांच्या वर बाह्य स्तर व डोक्यावर शिरस्त्राण. हे सर्व अंतराळातील घातक वस्तू व उत्सर्जनापासून रक्षण करतात. हा पोशाख अंतराळवीराचे सूर्याच्या अतीनिल किरणांपासून बचाव करतो. तसेच अंतराळातील हवेच्या शून्य दाबापासून शरीराला इजा पोहोचणार नाही, याची काळजी घेतो.

हे ही पाहा

बाह्य दुवे