"सदस्य चर्चा:मनोज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
५९६ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
छो
==[[औरंगाबाद लेणी]] ,[[पितळखोरे]], नावाने असल्याबाबत==
आपण संपादित केलेली औरंगाबाद लेणी [[पितळखोरे]], व [[पितळखोरा]] शीर्षकाखाली असल्याने आपला मजकूर [[पितळखोरे]] येथे हलवण्यात आला आहे. कृपया याबाबत खात्री करावी किवा मत नोंदवावे. साळवे रामप्रसाद १८:५९, १२ मार्च २०१४ (IST)
 
औरंगाबाद लेणी आणि पितळखोरे या दोन वेगळ्या जागा आहेत. खात्री असल्याशिवाय मी येथे एक अक्षरही लिहीत नाही. संतोष, ही वर केलेली हलवाहलव
पूर्ववत केल्याबद्दल धन्यवाद - [[सदस्य:मनोज|मनोज]] ([[सदस्य चर्चा:मनोज|चर्चा]]) ०१:१९, २८ मार्च २०१४ (IST)
८७१

संपादने

दिक्चालन यादी