"त्रिपोली" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा) |
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ १८: | ओळ १८: | ||
|longd=13|longm=11|longs=9 |longEW=E |
|longd=13|longm=11|longs=9 |longEW=E |
||
}} |
}} |
||
'''त्रिपोली''' ([[अरबी भाषा|अरबी]]: '''طرابلس''' '''तराबुलुस''' तसेच '''طرابلس الغرب'''च '''तरा-बु-लुस अल-घर्ब''' लिब्यातील बोलीभाषेत: '''त्राब्लेस'''; [[तुर्की भाषा|तुर्की]]: ''त्राब्लुस'') ही [[लिबिया]] |
'''त्रिपोली''' ([[अरबी भाषा|अरबी]]: '''طرابلس''' '''तराबुलुस''' तसेच '''طرابلس الغرب'''च '''तरा-बु-लुस अल-घर्ब''' लिब्यातील बोलीभाषेत: '''त्राब्लेस'''; [[तुर्की भाषा|तुर्की]]: ''त्राब्लुस'') ही [[लिबिया]]ची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. |
||
त्रिपोलीची लोकसंख्या अंदाजे १६,९०,००० आहे. लिब्याच्या वायव्य भागातील हे शहर सहारा वाळवंटाच्या सीमेवरील छोट्या द्वीपकल्पावर वसलेले आहे. त्रिपोली शहराची स्थापना इ.स.पू. ७व्या शतकात झाल्याचा अंदाज आहे. याचे मूळ नाव ''ओए'' असे होते.<ref>{{स्रोत पुस्तक |आडनाव=हॉपकिन्स|पहिलेनाव=डॅनियेल जे.Daniel J |लेखकदुवा= |वर्ष=१९९७|शीर्षक=Merriam-Webster's Geographical Dictionary (Index) | आवृत्ती= |प्रकाशक=[[Merriam-Webster]] |डीओआय= |आयएसबीएन=0-8777-9546-0 }}</ref> |
त्रिपोलीची लोकसंख्या अंदाजे १६,९०,००० आहे. लिब्याच्या वायव्य भागातील हे शहर [[सहारा वाळवंट|सहारा वाळवंटाच्या]] सीमेवरील छोट्या द्वीपकल्पावर वसलेले आहे. त्रिपोली शहराची स्थापना इ.स.पू. ७व्या शतकात झाल्याचा अंदाज आहे. याचे मूळ नाव ''ओए'' असे होते.<ref>{{स्रोत पुस्तक |आडनाव=हॉपकिन्स|पहिलेनाव=डॅनियेल जे.Daniel J |लेखकदुवा= |वर्ष=१९९७|शीर्षक=Merriam-Webster's Geographical Dictionary (Index) | आवृत्ती= |प्रकाशक=[[Merriam-Webster]] |डीओआय= |आयएसबीएन=0-8777-9546-0 }}</ref> |
||
== संदर्भ व नोंदी == |
== संदर्भ व नोंदी == |
२२:४४, २१ मार्च २०१४ ची आवृत्ती
त्रिपोली طرابلس |
|
लिबिया देशाची राजधानी | |
देश | लीबिया |
जिल्हा | त्रिपोली |
स्थापना वर्ष | इ.स. पूर्व ५०० |
क्षेत्रफळ | ४०० चौ. किमी (१५० चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | २६६ फूट (८१ मी) |
लोकसंख्या | |
- शहर | १०,६५,४०५ |
- घनता | ४,२०५ /चौ. किमी (१०,८९० /चौ. मैल) |
त्रिपोली (अरबी: طرابلس तराबुलुस तसेच طرابلس الغربच तरा-बु-लुस अल-घर्ब लिब्यातील बोलीभाषेत: त्राब्लेस; तुर्की: त्राब्लुस) ही लिबियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
त्रिपोलीची लोकसंख्या अंदाजे १६,९०,००० आहे. लिब्याच्या वायव्य भागातील हे शहर सहारा वाळवंटाच्या सीमेवरील छोट्या द्वीपकल्पावर वसलेले आहे. त्रिपोली शहराची स्थापना इ.स.पू. ७व्या शतकात झाल्याचा अंदाज आहे. याचे मूळ नाव ओए असे होते.[१]