"मार्गारेट थॅचर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
विकिकरण
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट पंतप्रधान
{{माहितीचौकट पंतप्रधान
| नाव = मार्गारेट थॅचर
| नाव = मार्गारेट थॅचर
| लघुचित्र =
| चित्र =Margaret Thatcher.png
| चित्र = Margaret Thatcher.png
| पद = पंतप्रधान
| चित्र आकारमान = 250 px
| कार्यकाळ_आरंभ = ४ मे, इ.स. १९७९
| पद = [[युनायटेड किंग्डम]]ची पंतप्रधान
| कार्यकाळ_समाप्ती = २८ नोव्हेंबर, इ.स. १९९०
| कार्यकाळ_आरंभ = ४ मे १९७९
| राष्ट्रपती = [[दुसरी एलिझाबेथ]]
| कार्यकाळ_समाप्ती = २८ मे १९९०
| राणी = [[एलिझाबेथ दुसरी]]
| मागील = [[जेम्स कॅलाघन]]
| मागील = [[जेम्स कॅलाघन]]
| पुढील = [[जॉन मेजर]]
| पुढील = [[जॉन मेजर]]
| जन्मदिनांक = {{जन्म दिनांक|1925|10|13}}
| कार्यकाळ_आरंभ1 =
| जन्मस्थान = ग्रॅंथम, [[लिंकनशायर]], [[इंग्लंड]]
| कार्यकाळ_समाप्ती1 =
| मृत्युदिनांक = {{मृत्यू दिनांक आणि वय|2013|4|8|1925|10|13}}
| राष्ट्रपती1 =
| मृत्युस्थान = [[लंडन]], [[स्कॉटलंड]]
| मागील1 =
| पुढील1 =
| पद2 =
| कार्यकाळ_आरंभ2 =
| कार्यकाळ_समाप्ती2 =
| मागील2 =
| पुढील2 =
| कार्यकाळ_आरंभ3 =
| कार्यकाळ_समाप्ती3 =
| मागील3 =
| पुढील3 =
| कार्यकाळ_आरंभ4 =
| कार्यकाळ_समाप्ती4 =
| मागील4 =
| पुढील4 =
| जन्मदिनांक ={{जन्म दिनांक|1925|10|13}}
| जन्मस्थान =
| मृत्युदिनांक ={{मृत्यू दिनांक आणि वय|2013|4|8|1925|10|13}}
| मृत्युस्थान =
| राष्ट्रीयत्व =
| पक्ष = [[हुजूर पक्ष]]
| पक्ष = [[हुजूर पक्ष]]
| पती = डेनिस थॅचर
| धर्म =
| पत्नी =
| सही =
| नाते =
| अपत्ये =
| निवास =
| शाळा_महाविद्यालय =
| व्यवसाय = [[राजकारणी]]
| धंदा =
| धर्म =
| सही = Signature of Margaret Thatcher.svg
| संकेतस्थळ =
| संकेतस्थळ =
| तळटीपा =
| तळटीपा =
ओळ ५८: ओळ ३३:
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.number10.gov.uk/past-prime-ministers/margaret-thatcher/ | शीर्षक = {{लेखनाव}} | प्रकाशक = ब्रिटिश पंतप्रधान कार्यालयाचे संकेतस्थळ | भाषा = इंग्लिश }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.number10.gov.uk/past-prime-ministers/margaret-thatcher/ | शीर्षक = {{लेखनाव}} | प्रकाशक = ब्रिटिश पंतप्रधान कार्यालयाचे संकेतस्थळ | भाषा = इंग्लिश }}


{{विस्तार}}
{{युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान}}
{{युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान}}

{{DEFAULTSORT:थॅचर, मार्गारेट}}
{{DEFAULTSORT:थॅचर, मार्गारेट}}
[[वर्ग:युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान]]
[[वर्ग:युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान]]

१७:४५, ४ मार्च २०१४ ची आवृत्ती

मार्गारेट थॅचर

कार्यकाळ
४ मे १९७९ – २८ मे १९९०
राणी एलिझाबेथ दुसरी
मागील जेम्स कॅलाघन
पुढील जॉन मेजर

जन्म १३ ऑक्टोबर १९२५ (1925-10-13)
ग्रॅंथम, लिंकनशायर, इंग्लंड
मृत्यू ८ एप्रिल, २०१३ (वय ८७)
लंडन, स्कॉटलंड
राजकीय पक्ष हुजूर पक्ष

मार्गारेट हिल्डा थॅचर (इंग्लिश: Margaret Hilda Thatcher), पूर्वाश्रमीच्या मार्गारेट हिल्डा रॉबर्ट्स (इंग्लिश: Margaret Hilda Roberts), (१३ ऑक्टोबर, इ.स. १९२५ - ८ एप्रिल, इ.स. २०१३) या इ.स. १९७९ ते इ.स. १९९० या काळात ब्रिटनच्या पंतप्रधान होत्या तसेच इ.स. १९७५ ते इ.स. १९९० या काळात हुजूर पक्षाच्या त्या अध्यक्षा होत्या. थॅचर या ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. फेब्रुवारी ११ इ.स. १९७५ रोजी ब्रिटनच्या हुजूर पक्षाने संसदीय नेतेपदी त्यांची निवड केली. इ.स.च्या २० व्या शतकातील सर्वात अधिक काळ ब्रिटनचे पंतप्रधान पद भूषविणाऱ्या आणि आजवरच्या त्या एकमेव महिला पंतप्रधान होत्या. एका रशियन पत्रकाराने त्यांना 'पोलादी महिला' म्हणून संबोधले आणि याच विशेषणाने त्या पुढे ओळखू जाऊ लागल्या. कणखर राजकीय निर्णय, बुलंद नेतृत्वक्षमता यामुळे त्या २० व्या शतकातील एक पोलादी व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जातात. त्यानी अवलंबिलेली राजकीय शैली 'थॅचरिझम' या नावाने संबोधिली जाते.

कारकीर्द

रसायनशास्त्राची पदवी असताना त्यांनी कायद्याचा अभ्यास करून बॅरिस्टरची पदवी मिळवली. इ.स. १९५९ मध्ये फिंचलेमधून खासदार म्हणून निवडून आल्या एडवर्ड हीथ यांच्या सरकारमध्ये इ.स. १९७० मध्ये त्यांची शिक्षण आणि विज्ञान राज्यमंत्री म्हणून नेमणूक झाली. इ.स. १९७५ मध्ये हीथ यांचा पराभव करून त्या पक्षाच्या अध्यक्षपदी निवडून आल्या आणि ब्रिटनच्या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या झाल्या. इ.स. १९७९ च्या सार्वत्रिक निवडणूकांच्या विजयानंतर त्या पंतप्रधान झाल्या.

१० डाउनिंग स्ट्रीट(पंतप्रधान कार्यालय) मध्ये आल्यावर त्यांनी तातडीने काही महत्वाचे राजकिय आणि अर्थव्यवस्था सुव्यवस्थित करण्यासाठी ठोस कार्यक्रम लागू केले. ब्रिटनच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेला कारणीभूत असणाऱ्या गोष्टिंना त्यांनी सर्वतोपरी आळा घालण्याचा प्रयत्न केला. आर्थिक विकेंद्रिकरण, सरकारी उद्योगांचे खासगिकरण, कामगार संघटनांचे खच्चिकरण या गोष्टिंच्या त्या खंद्या पुरस्कर्त्या होत्या. पंतप्रधान पद ग्रहण केल्यानंतर प्रसिद्धिच्या शिखरावर पोहोचलेल्या थॅचर यांची ढासळत्या अर्थव्यवस्थेमुळे आणि वाढत्या बेरोजगारीमुळे लोकप्रियता कमी होऊ लागली. पण नंतर आलेल्या आर्थिक विकासाच्या लाटेमुळे आणि इ.स. १९८२ मध्ये आर्जेंटिना बरोबर झालेल्या फॉकलंड युद्धामुळे त्या पुन्हा एकदा लोकप्रिय नेत्या झाल्या आणि इ.स. १९८३ मध्ये पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान झाल्या.

इ.स. १९८७ मध्ये थॅचर तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्या. या काळात त्यांनी करप्रणालीत केलेल्या बदलांमुळे आणि युरोपियन संघराज्याबद्दल त्यांच्या मताबद्दल त्यांना टिकेला सामोरे जावे लागले. त्यांच्या सरकारमधील अनेक जण त्यांच्याविषयी नाराज होते. मायकल हेसेलटाईन यांनी थॅचर यांच्या नेतृत्वाला आव्हान देण्याला सुरूवात केल्यावर नोव्हेंबर, इ.स. १९९० मध्ये थॅचर यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  • (इंग्लिश भाषेत) http://www.number10.gov.uk/past-prime-ministers/margaret-thatcher/. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)

साचा:Link FA साचा:Link FA साचा:Link FA