"मराठवाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
१५० बाइट्स वगळले ,  ८ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
}}
 
'''मराठवाडा''' हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचा]] [[गोदावरी]] खोऱ्यात आणि आसपास वसलेला एक प्रदेश असून आठ जिल्ह्यांचा त्यात समावेश होतो. [[औरंगाबाद|औरंगाबाद शहर]] हे ह्या विभागाचे मुख्यालय आहे.महाराष्ट्रातली १६.८४ टक्के लोकसंख्या या प्रदेशात राहाते. त्यापैकी तीस टक्के लोक आर्थिक दृष्टीने दारिद्‌ऱ्यरेषेखाली आहेत. प्रदेशाचा तीस टक्के भाग पर्जन्यछायेत येतो.<ref name="मराठवाडा">[http://www.rediff.com/election/2004/oct/06maha1.htm], मराठवाडा उपप्रांतावरचा इंग्रजी लेख.</ref> कोरडवाहू शेतीचे प्रमाण नव्वद टक्क्यांवर आहे. तीच लोकांच्या निर्वाहाचा प्रमुख स्रोत आहे. औरंगाबाद, नांदेड आणि लातूर ही विभागातली उद्योग, शिक्षण आणि पर्यटनाची मुख्य केंद्रे आहेत. [[पैठण]]चे सातवाहन ते [[देवगिरीचे यादव]] हा ऐतिहासिक काळ '''मराठवाडा''' विभागाच्या राजकीय उत्कर्षाचा काळ होता. [[पैठण|पैठणचे]] धार्मिक महत्त्व पण मोठे होते. http://santeknath.org/paithan.html
==इतिहास==
स्वातंत्र्यापूर्वी मराठवाडा प्रदीर्घ काळ [[निजाम|निजामाच्या]] [[हैदराबाद]] संस्थानाचा भाग होता. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या बरोबरीनेच [[हैदराबाद मुक्तिसंग्राम]] लढला गेला. [[स्वामी रामानंदतीर्थ]] हे [[हैदराबाद मुक्तिसंग्राम]]चे अध्वर्यू होते. १७ सप्टेंबर १९४८ रोजी [[हैदराबाद राज्य]] निजामापासून मुक्त केले गेले. १ नोव्हेंबर १९५६ पासून मराठवाडा विभाग [[मुंबई]] राज्यास जोडण्यात आला. १ मे १९६० पासून मराठवाडा हा नवीन [[महाराष्ट्र]] राज्याचा भाग झाला.
८७१

संपादने

दिक्चालन यादी