"नंदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
८७३ बाइट्सची भर घातली ,  ७ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
नन्दी अथवा नन्दीश्वर हे स्वायंभू मन्वंतरातील कामधेनुचे पुत्र होत. हे शिवगणांतील [[शंकर|शंकराचे]] वाहन होत. ह्यांची आकृती मनुष्यासारिखी, मुख वानरासारिखे आणि भुज र्हस्व असतांत. दक्षविध्वंसनासमयी ह्यांनी भगनामक ऋत्विजास बांधिले. ह्यांनी दक्ष तसेच रावणासही शाप दिला होता. नन्दीपुराण नामे एक स्वतंत्र पुराण असून, सत्यनन्दी नामे एक व्रत आहे. लिंगायत मतानुसार बसवराज हे नन्दीअवतार मानले जातात. [[शिव]] मंदिरात शंकराच्या पींडीसमोर नन्दी अशी रचना केलेली आढळते.
नंदी हे [[हिंदू धर्म]] देवता [[शंकर|शंकराचे]] वाहन आहे.प्रत्येक [[शिव]] मंदिरात शंकराच्या पींडी समोर नंदी अशी रचना केलेली आढळते.
 
==अपवाद==
[[नाशिक]] येथील कपालेश्वर मंदिर - हे एक् नंदी नसलेले शिवमंदिर आहे.
३७

संपादने

दिक्चालन यादी