३९,०३०
संपादने
V.narsikar (चर्चा | योगदान) No edit summary |
V.narsikar (चर्चा | योगदान) No edit summary |
||
| संकीर्ण =
}}
'''नितीन जयराम गडकरी''' ([[मे २७]], [[इ.स. १९५७]] - हयात) हे उद्योजक, राजकीय नेते आणि [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाचे]] विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. यापूर्वी ते पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि [[नागपूर पदवीधर मतदारसंघ|नागपूर पदवीधर मतदारसंघातील]] विधानपरिषद सदस्य राहिले आहेत. महाराष्ट्रात सन १९९५-१९९९ या काळात भा.ज.प.-[[शिवसेना]] युतीचे सरकार सत्तेत असताना ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासह अनेक नवीन रस्ते व किमान ५५ उड्डाणपूल बांधवले.
[[इ.स. २००९]] साली त्यांची [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाचे]] राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडले गेलेले ते दुसरे मराठी नेते ठरले. [[कुशाभाऊ ठाकरे]] हे पक्षाचे पहिले मराठी राष्ट्रीय अध्यक्ष होते.
===भूषविलेली पदे===
* माजी मंत्री,सार्वजनिक बांधकाम विभाग,व पालकमंत्री,[[नागपूर]],महाराष्ट्र शासन,[[महाराष्ट्र]](कार्यकाळ:२७ मे १९९५ ते १९९९)<ref name="nagpurpulse1">{{
*चेअरमन,पुर्ती ग्रुप<ref name="nagpurpulse1"/>
*[[अध्यक्ष]], [[भारतीय जनता पार्टी]], महाराष्ट्र राज्य<ref>[http://www.bjp.org/content/view/2613/463/ भाजपाचे अधिकृत संकेतस्थळ](इंग्रजी मजकूर)</ref>
*माजी विरोधी पक्ष नेता,महाराष्ट्र विधान परिषद<ref name="nagpurpulse1"/>
*माजी-सदस्य(आमदार),महाराष्ट्र विधान परिषद,(पदवीधर मतदार संघ)महाराष्ट्र.(वर्ष-१९८९,१९९०,१९९६ व बिनविरोध-२००२)<ref name="nagpurpulse1"/>
*माजी-अध्यक्ष,महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ<ref name="nagpurpulse1"/>
* अध्यक्ष,प्रधानमंत्री,ग्राम सडक योजना,<ref name="nagpurpulse1"/>
* राज्य अध्यक्ष,[[भारतीय जनता पार्टी]],महाराष्ट्र.<ref>{{
*राष्ट्रीय अध्यक्ष,[[भारतीय जनता पार्टी]],<ref>{{स्रोत बातमी|
|