"नितीन गडकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४८: ओळ ४८:
| स्वाक्षरी =
| स्वाक्षरी =
| स्वाक्षरीशीर्षक_पर्याय =
| स्वाक्षरीशीर्षक_पर्याय =
| संकेतस्थळ =
| संकेतस्थळ = []
| तळटिपा =
| तळटिपा =
| संकीर्ण =
| संकीर्ण =
ओळ ५८: ओळ ५८:


[[इ.स. २००९]] साली त्यांची [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाचे]] राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडले गेलेले ते दुसरे मराठी नेते ठरले. [[कुशाभाऊ ठाकरे]] हे पक्षाचे पहिले मराठी राष्ट्रीय अध्यक्ष होते.
[[इ.स. २००९]] साली त्यांची [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाचे]] राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडले गेलेले ते दुसरे मराठी नेते ठरले. [[कुशाभाऊ ठाकरे]] हे पक्षाचे पहिले मराठी राष्ट्रीय अध्यक्ष होते.
===भूषविलेली पदे===
* माजी मंत्री,सार्वजनिक बांधकाम विभाग,व पालकमंत्री,[[नागपूर]],महाराष्ट्र शासन,[[महाराष्ट्र]](कार्यकाळ:२७ मे १९९५ ते १९९९)<ref name="nagpurpulse1">{{स्रोत संकेतस्थळ|url=http://www.nagpurpulse.com/nitin-gadkari नागपूरपल्स.कॉम(इंग्रजी मजकूर)|शीर्षक=Nitin Gadkari &#124; Nagpur News, Blogs, Jobs, Events, Classifieds, Travel, Education and Business Directory |publisher=Nagpurpulse.com |date= |accessdate=2012-07-11}}</ref>
*चेअरमन,पुर्ती ग्रुप<ref name="nagpurpulse1"/>
*[[अध्यक्ष]], [[भारतीय जनता पार्टी]], महाराष्ट्र राज्य<ref>[http://www.bjp.org/content/view/2613/463/ भाजपाचे अधिकृत संकेतस्थळ]</ref>
*माजी विरोधी पक्ष नेता,महाराष्ट्र विधान परिषद<ref name="nagpurpulse1"/>
*माजी-सदस्य(आमदार),महाराष्ट्र विधान परिषद,(पदवीधर मतदार संघ)महाराष्ट्र.(वर्ष-१९८९,१९९०,१९९६ व बिनविरोध-२००२)<ref name="nagpurpulse1"/>
*माजी सदस्य,हाय पॉवर कमेटी फॉर प्रायव्हटायझेशन,महाराष्ट्र शासन.<ref name="nagpurpulse1"/>
*माजी-अध्यक्ष,महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ<ref name="nagpurpulse1"/>
* अध्यक्ष,प्रधानमंत्री,ग्राम सडक योजना,<ref name="nagpurpulse1"/>
* राज्य अध्यक्ष,[[भारतीय जनता पार्टी]],महाराष्ट्र.<ref>{{स्रोत संकेतस्थळ|url=http://www.silobreaker.com/biography-for-nitin-gadkari-5_2262839612219064320_4 |शीर्षक=बायोग्राफि ऑफ नितीन गडकरी(इंग्रजी मजकूर)|publisher=Silobreaker |date= |accessdate=2012-07-11}}</ref>
*राष्ट्रीय अध्यक्ष,[[भारतीय जनता पार्टी]],<ref>{{स्रोत बातमी| url=http://economictimes.indiatimes.com/features/sunday-et/dateline-india/Gadkari-becomes-the-youngest-BJP-president/articleshow/5357402.cms एकॉनॉमिक टाइम्स.कॉम| work=The Times Of India | शीर्षक=फिचर्स | date=2009-12-20}}</ref>


==इतर महत्त्वाची माहिती==
ते एक शेतकरीही आहेत.तसेच उद्योजकही आहेत.<ref name="nagpurpulse1"/>
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
{{विस्तार}}
{{विस्तार}}



२०:५४, १९ फेब्रुवारी २०१४ ची आवृत्ती

नितीन गडकरी
जन्म नितीन
२७ मे,१९५७
नागपूर
निवासस्थान महाल, नागपूर
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा उद्योजक,राजकारण
मूळ गाव नागपूर
राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी
धर्म हिंदू
जोडीदार सौ. कांचन गडकरी
अपत्ये ३,निखील,सारंग,कु.केतकी
वडील जयराम गडकरी
आई भानूताई गडकरी
संकेतस्थळ
[]



नितीन जयराम गडकरी (मे २७, इ.स. १९५७ - हयात) हे उद्योजक, राजकीय नेते आणि भारतीय जनता पक्षाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. यापूर्वी ते पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि नागपूर पदवीधर मतदारसंघातील विधानपरिषद सदस्य राहिले आहेत. महाराष्ट्रात सन १९९५-१९९९ या काळात भा.ज.प.-शिवसेना युतीचे सरकार सत्तेत असताना ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासह अनेक नवीन रस्ते व किमान ५५ उड्डाणपूल बांधवले.

इ.स. २००९ साली त्यांची भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडले गेलेले ते दुसरे मराठी नेते ठरले. कुशाभाऊ ठाकरे हे पक्षाचे पहिले मराठी राष्ट्रीय अध्यक्ष होते.

भूषविलेली पदे

  • माजी मंत्री,सार्वजनिक बांधकाम विभाग,व पालकमंत्री,नागपूर,महाराष्ट्र शासन,महाराष्ट्र(कार्यकाळ:२७ मे १९९५ ते १९९९)[१]
  • चेअरमन,पुर्ती ग्रुप[१]
  • अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र राज्य[२]
  • माजी विरोधी पक्ष नेता,महाराष्ट्र विधान परिषद[१]
  • माजी-सदस्य(आमदार),महाराष्ट्र विधान परिषद,(पदवीधर मतदार संघ)महाराष्ट्र.(वर्ष-१९८९,१९९०,१९९६ व बिनविरोध-२००२)[१]
  • माजी सदस्य,हाय पॉवर कमेटी फॉर प्रायव्हटायझेशन,महाराष्ट्र शासन.[१]
  • माजी-अध्यक्ष,महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ[१]
  • अध्यक्ष,प्रधानमंत्री,ग्राम सडक योजना,[१]
  • राज्य अध्यक्ष,भारतीय जनता पार्टी,महाराष्ट्र.[३]
  • राष्ट्रीय अध्यक्ष,भारतीय जनता पार्टी,[४]


इतर महत्त्वाची माहिती

ते एक शेतकरीही आहेत.तसेच उद्योजकही आहेत.[१]

संदर्भ

  1. ^ a b c d e f g h . Nagpurpulse.com नागपूरपल्स.कॉम(इंग्रजी मजकूर) http://www.nagpurpulse.com/nitin-gadkari नागपूरपल्स.कॉम(इंग्रजी मजकूर) Check |url= value (सहाय्य). 2012-07-11 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ भाजपाचे अधिकृत संकेतस्थळ
  3. ^ . Silobreaker http://www.silobreaker.com/biography-for-nitin-gadkari-5_2262839612219064320_4. 2012-07-11 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ The Times Of India. 2009-12-20 एकॉनॉमिक टाइम्स.कॉम http://economictimes.indiatimes.com/features/sunday-et/dateline-india/Gadkari-becomes-the-youngest-BJP-president/articleshow/5357402.cms एकॉनॉमिक टाइम्स.कॉम Check |url= value (सहाय्य). Missing or empty |title= (सहाय्य)