"चिंतामण विनायक वैद्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ २४: ओळ २४:
[[वर्ग:अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष]]
[[वर्ग:अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष]]
[[वर्ग:इ.स. १८६१ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १८६१ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९३८ मधील मृत्यू]]

०१:०८, ३ फेब्रुवारी २०१४ ची आवृत्ती

चिंतामण विनायक वैद्य (१८६१ - १९३८) हे संस्कृत भाषेतील विद्वान होत. यांनी अनेक माहितीप्रचुर पुस्तके लिहिली. संस्कृत भाषेच्या व्यासंगामुळे त्यांनी इतिहासाच्या अनेक अपरिचित भागांवर प्रकाश टाकला.

कार्य

वैद्य पुणे येथे टिळक महाविद्यालयात व्याख्याते म्हणूनही कार्यरत होते.

प्रकाशित साहित्य

  • महाभारताचा उपसंहार
  • रामायण कथासार
  • महाभारत कथासार
  • श्रीकृष्ण चरित्र
  • हिस्टरी ऑफ मीडिएव्हल इंडिया (इंग्लिश) (History of Mediaeval Hindu India)
  • संस्कृत वाङमयाचा इतिहास - मूळ संस्कृत वैदिक ग्रंथांचा इतिहास

बाह्य दुवे