"शरद तळवलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. १९१८ मधील जन्म टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
छो वर्ग:इ.स. २००१ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
ओळ ७६: ओळ ७६:
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते (पुरुष)|तळवलकर,शरद]]
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते (पुरुष)|तळवलकर,शरद]]
[[वर्ग:इ.स. १९१८ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९१८ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २००१ मधील मृत्यू]]

००:१४, ३ फेब्रुवारी २०१४ ची आवृत्ती

जन्म नोव्हेंबर १, १९१८
बोधेगाव, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यू ऑगस्ट २१, २००१
पुणे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय (चित्रपट)
भाषा मराठी

शरद तळवलकर (नोव्हेंबर १, १९१८ - ऑगस्ट २१, २००१) हे मराठी चित्रपटांतील अभिनेते होते.

चित्रपट

चित्रपट वर्ष भाषा सहभाग
वरदक्षिणा १९६० मराठी अभिनय
मुंबईचा जावई १९७० मराठी अभिनय
घरकुल १९७० मराठी अभिनय
चुडा तुझा सावित्रीचा १९७१ मराठी अभिनय
मामा भाचे १९७९ मराठी अभिनय
अष्टविनायक मराठी अभिनय
धूमधडाका १९८५ मराठी अभिनय
नवरे सगळे गाढव १९८२ मराठी अभिनय
गडबड घोटाळा १९८६ मराठी अभिनय
राणीनं डाव जिंकला १९८३ मराठी अभिनय
धाकटी सून १९८६ मराठी अभिनय
गौराचा नवरा १९८८ मराठी अभिनय

प्रकाशित साहित्य

  • 'गुदगुल्या' दैनिक 'लोकसत्ता' मधून याच शीर्षकाखाली लिहिलेल्या अनुभव लेखांचा संग्रह
  • मी रंगवलेले म्हातारे