"जमशेदजी टाटा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. १८३९ मधील जन्म टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
छो वर्ग:इ.स. १९०४ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
ओळ ११: ओळ ११:
[[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]]
[[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]]
[[वर्ग:इ.स. १८३९ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १८३९ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९०४ मधील मृत्यू]]

२३:११, २८ जानेवारी २०१४ ची आवृत्ती

जमशेदजी टाटा

जमशेदजी नसरवानजी टाटा (३ मार्च, इ.स. १८३९ - १९ मे, इ.स. १९०४) पारशी, भारतीय उद्योजक होते. टाटा समूह या भारतातल्या आघाडीच्या उद्योगसमूहाचे ते संस्थापक होते.

त्यांचा जन्म गुजरातमध्ये नवसारी येथे झाला. त्यांना दोराबजी आणि रतनजी अशी दोन अपत्ये होती. जमशेदपूर येथील पोलाद कारखाना, मुंबईचे ताजमहाल हॉटेल, बंगळुरातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अशा अनेक संस्थांची स्थापना ही त्यांची महत्त्वाची कार्ये होत.