"वाय-फाय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 62 langlinks, now provided by Wikidata on d:Q29643
No edit summary
ओळ २०: ओळ २०:


[[वर्ग:वाय-फाय]]
[[वर्ग:वाय-फाय]]
[[वर्ग:Wireless]]
[[वर्ग:IEEE 802.11]]
[[वर्ग:दूरसंपर्क]]
[[वर्ग:दूरसंपर्क]]



२२:५४, २८ जानेवारी २०१४ ची आवृत्ती

वायफाय

वायफाय हे वायरलेस तंत्रज्ञानाचे नाव आहे. या तंत्रद्वारे संगणक कोणत्याही वायर शिवाय जोडले जातात. त्याच बरोबर माहितीचे आदान-प्रदान होऊ शकते.


उपयोगिता

हे तंत्रज्ञान संगणक, नवीन गेम्स (सोनी चे पीएस २ तसेच एक्सबॉक्स आणि डिएस लाईट), एमपी३ एमपी३ प्लेयर्स इत्यादींसाठी वापरले जाते. या द्वारे जालावर मुशाफिरीही करता येते. ऍपल या कंपनीने बाजारात आणलेल्या उत्पादनांमध्ये वायफाय सुवीधा असल्याने खप वाढला. आयपॉडआयफोन वायफाय द्वारा जोडता येतात.

मर्यादा

सुरक्षितता

मात्र सुरक्षितेचे काही प्रश्न यातून उभे राहू शकतात.

हार्डवेयर- उपकरणे

जालाची जोडणी (इंटरनेट) वायरलेस करण्यासाठी नेटगियरएसस, डि-लिंक इत्यादी कंपन्यांचे राऊटर वापरता येतात.

बाह्य दुवे