"रशिया राष्ट्रीय फुटबॉल संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 52 langlinks, now provided by Wikidata on d:Q726080
छो साचा लावला using AWB
ओळ ६३: ओळ ६३:
:[[युएफा यूरो २०१२ गट अ]]
:[[युएफा यूरो २०१२ गट अ]]
{{:युएफा यूरो २०१२ गट अ}}
{{:युएफा यूरो २०१२ गट अ}}



==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==
ओळ ७२: ओळ ७१:
{{युएफा संघ}}
{{युएफा संघ}}
{{युएफा यूरो २०१२ अंतिम संघ}}
{{युएफा यूरो २०१२ अंतिम संघ}}

{{२०१४ फिफा विश्वचषक अंतिम संघ}}


[[वर्ग:रशियामधील खेळ|फु]]
[[वर्ग:रशियामधील खेळ|फु]]

१६:२५, २१ जानेवारी २०१४ ची आवृत्ती

रशिया
रशिया
रशियाचा ध्वज
राष्ट्रीय संघटना रशिया फुटबॉल मंडळ
प्रादेशिक संघटना युएफा (युरोप)
कर्णधार आन्द्रे अर्शाव्हिन
सर्वाधिक सामने व्हिक्तर ओनोप्को (१०९)
फिफा संकेत RUS
सद्य फिफा क्रमवारी १३
फिफा क्रमवारी उच्चांक(एप्रिल-जून १९९६)
फिफा क्रमवारी नीचांक ४० (डिसेंबर १९९८)
सद्य एलो क्रमवारी ११
एलो क्रमवारी उच्चांक(ऑगस्ट २००९)
एलो क्रमवारी नीचांक ३४ (२००५, २००६)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
फिनलंडचा ध्वज फिनलंड २ - १ रशिया Flag of रशिया
(स्टॉकहोम, स्वीडन; जून ३० १९१२)
रशियाचा ध्वज रशिया २ - ० मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको
(मॉस्को, रशिया; ऑगस्ट १६ इ.स. १९९२)
सर्वात मोठा विजय
सान मारिनोचा ध्वज सान मारिनो ० - ७ रशिया Flag of रशिया
(सान मरिनो; जून ७ १९९५)
सर्वात मोठी हार
जर्मनीचा ध्वज जर्मनी १६ - ० रशिया Flag of रशिया
(स्टॉकहोम, स्वीडन; जुलै १ १९१२)
पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल ७ - १ Russia रशिया Flag of रशिया
(लिस्बन, पोर्तुगाल; ऑक्टोबर १३ २००४)
फिफा विश्वचषक
पात्रता २ (प्रथम: १९९४)
सर्वोत्तम प्रदर्शन पहिली फेरी, १९९४२००२
युरोपियन अजिंक्यपद
पात्रता ४ (प्रथम १९९६)
सर्वोत्तम प्रदर्शन उपंत्य फेरी २००८

रशिया फुटबॉल संघ हा रशिया देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. हा संघ आपले यजमान सामने मॉस्कोमधील लुझनिकी मैदान, व लोकोमोटिव्ह स्टेडियम तसेच सेंट पीटर्सबर्गमधील पेत्रोव्स्की स्टेडियममधून खेळतो. १९९१ सालापर्यंत रशिया सोव्हियेत संघ संघाचा भाग होता. १९९४ सालापासून रशियाने आजवर २ फिफा विश्वचषकांमध्ये तर ४ युएफा यूरो स्पर्धांमध्ये पात्रता मिळवली आहे.

फिफा रशिया संघाला सोव्हियेत संघसी.आय.एस. संघांचा थेट वारस मानले आहे.

२०१८ फिफा विश्वचषकासाठी रशियाची निवड केली गेली आहे.

युरो २०१२

युएफा यूरो २०१२ गट अ
संघ सा वि गोनों गोवि गोफ गूण
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक −१
ग्रीसचा ध्वज ग्रीस
रशियाचा ध्वज रशिया +२
पोलंडचा ध्वज पोलंड −१

बाह्य दुवे