"व्हॉलीबॉल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
१,९७३ बाइट्सची भर घातली ,  ७ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (Abhijitsathe ने लेख वॉलीबॉल वरुन व्हॉलीबॉल ला हलविला)
[[चित्र:Volleyball game.jpg|250 px|इवलेसे|व्हॉलीबॉलमधील एक खेळी]]
{{विस्तार}}इए
'''व्हॉलीबॉल''' ({{lang-en|Volleyball}}) हा एक सांघिक खेळ आहे. ह्यामध्ये प्रत्येकी ६ खेळाडू असलेले दोन संघ उंच जाळी लावलेल्या कोर्टवर एकमेकांविरुद्ध खेळतात. प्रत्येक संघ बॉल दुसऱ्या संघाच्या कोर्टमध्ये ढकलून टप्पा पाडण्याचा प्रयत्न करतो.
 
व्हॉलीबॉल खेळ सर्वप्रथम इ.स. १८९५ साली [[अमेरिका|अमेरिकेच्या]] [[मॅसेच्युसेट्स]] राज्यामध्ये खेळला गेला. [[१९६४ उन्हाळी ऑलिंपिक|१९६४]] सालापासून [[ऑलिंपिक खेळ व्हॉलीबॉल|हा खेळ]] [[उन्हाळी ऑलिंपिक]] स्पर्धांमध्ये खेळला जात आहे.
 
[[बीच व्हॉलीबॉल]] हा व्हॉलीबॉलचा एक लोकप्रिय प्रकार आहे. आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल महामंडळ (Fédération Internationale de Volleyball) ही [[लोझान]] येथे मुख्यालय असलेली संस्था व्हॉलीबॉलचे नियंत्रण करते.
 
==बाह्य दुवे==
*[http://www.fivb.org/ आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल महामंडळ]
{{कॉमन्स|Volleyball|व्हॉलीबॉल}}
 
{{सांघिक खेळ}}
 
[[वर्ग:व्हॉलीबॉल| ]]
 
{{Link FA|bg}}
२८,६६२

संपादने

दिक्चालन यादी