"पृथ्वीचे वातावरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्या: 1 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q3230
छो सांगकाम्या: 2 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:Q3230
ओळ ८: ओळ ८:
[[वर्ग:वातावरण|पृथ्वी]]
[[वर्ग:वातावरण|पृथ्वी]]
[[वर्ग:पृथ्वी|वातावरण]]
[[वर्ग:पृथ्वी|वातावरण]]

[[bat-smg:Atmuospėra]]
[[id:Atmosfer]]

१८:५४, ८ जानेवारी २०१४ ची आवृत्ती

वातावरणातील वायूंमुळे निळ्या रंगाच्या प्रकाशलहरींचे विकिरण होते; यामुळे अवकाशातून पृथ्वीला निळ्या रंगाचे तेज असल्याचा भास होतो.

पृथ्वीचे वातावरण हा पृथ्वीच्या पृष्ठभागालगत तिच्या गुरुत्वाकर्षणामुळे लपेटून असलेला वायूंचा थर आहे. यात नायट्रोजन (७८.०८ %), ऑक्सिजन २१ % ०.९३ टक्के आरगॉन ०.०४ %कार्बन डायऑक्साईड, आर्द्रता इत्यादी घटकांचा समावेश आहे. पृथ्वीच्या वातावरणातील वायूंच्या या मिश्रणास हवा असे म्हणतात.

हेही पाहा