"डाळिंब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating interwiki links, now provided by Wikidata on d:q13188
छो सांगकाम्या: 3 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:Q13188
ओळ ८: ओळ ८:


[[वर्ग:फळे]]
[[वर्ग:फळे]]

[[be-x-old:Гранат]]
[[no:Granateple]]
[[simple:Pomegranate]]

१७:५८, ८ जानेवारी २०१४ ची आवृत्ती

डाळिंब
डाळिंबाची झाडे

डाळिंब लाल रंगाचे एक फळ आहे. यात लाल रंगाचे अनेक पाणीदार, गोड दाणे असतात.

हे एक पित्तशामक फळ आहे. डाळिंब ही एक आयुर्वेदिक औषधी आहे. डाळिंबाची साल उगाळून खाल्ल्यास जुलाब थांबतात[ संदर्भ हवा ]. साल नुसती तोंडात ठेवली की खोकला आटोक्यात राहतो.[ संदर्भ हवा ]