Jump to content

"गौरी देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१० बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (Bot: Migrating 2 langlinks, now provided by Wikidata on d:Q3595501)
No edit summary
*'''{{लेखनाव}}''' ([[फेब्रुवारी ११]], [[इ.स. १९४२|१९४२]] - [[मार्च १]], [[इ.स. २००३|२००३]]) या [[मराठी भाषा|मराठीतील]] लेखिका होत्या. कथा, कादंबरी, ललित लेख, स्फुट लेखन, ललितेतर लेखन, भाषांतर, कविता, संशोधन यासारखे बहुतांशी सगळे साहित्यप्रकार {{लेखनाव}} यांनी हाताळले आहेत.<ref name= "गौरी देशपांडे यांची साहित्यसूची">गौरी देशपांडे यांची साहित्यसूची, ’कथा गौरीची, मौज प्रकाशन, पृष्ठे ३२६ ते ३३६</ref> मराठीबरोबरच त्यांचे बरेचसे इंग्रजी लिखाण तसेच काही इंग्रजी -मराठी व मराठी- इंग्रजी अनुवादसुद्धा प्रकाशित झाले आहेत.
* प्रसिद्ध लेखिका, संशोधक [[इरावती कर्वे]] या {{लेखनाव}} यांच्या मातोश्री होत. दिनकर उर्फ [[डी. डी. कर्वे]] हे त्यांचे वडील. [[जाई निंबकर]] या मराठीतील लेखिका त्यांच्या थोरल्या भगिनी. प्रसिद्ध समाजसुधारक व स्त्री-स्वातंत्र्याचे जनक [[महर्षी धोंडो केशव कर्वे]] हे [[डी. डी. कर्वे]] यांचे वडील व {{लेखनाव}} यांचे आजोबा होते. ’[[समाजस्वास्थ्य]]’ या लैंगिक शिक्षण देणार्‍या स्वातंत्र्यपूर्व काळातील मासिकाचे संपादक [[र. धों. कर्वे]] हे {{लेखनाव}} यांचे सख्खे चुलते.
* {{लेखनाव}} यांचे [[पुणे|पुण्यातच]] प्रामुख्याने वास्तव्य राहिले आहे. काही काळ [[मुंबई]], बऱ्याचशा परदेशवार्‍यापरदेशवाऱ्या व [[विंचुर्णी]], तालुका- [[फलटण]] येथेही त्यांचे वास्तव्य होते.

== प्रकाशित साहित्य ==
{{लेखनाव}} यांच्या साहित्याची सविस्तर सूची [[विद्या बाळ]], [[गीताली वि. म.]], [[वंदना भागवत]] संपादित, [[मौज प्रकाशन गृह]] प्रकाशित [[कथा गौरीची]] या पुस्तकात वाचावयास मिळते. 'Beetween Births' या १९६८ साली प्रकाशित झालेल्या इंग्रजी काव्य संग्रहानेकाव्यसंग्रहाने त्यांचा लेखनप्रवास सुरू झालेला दिसतो. त्यांचे देहावसन होईस्तोवर त्या लिहितलिहीत होत्या. सन २००३ मधील लेखनाचेही संदर्भ त्यांच्या साहित्य-सुचीतसूचीत आढळतात.<ref name= "गौरी देशपांडे यांची साहित्यसुचीसाहित्यसूची">गौरी देशपांडे यांची साहित्यसुचीसाहित्यसूची, ’कथा गौरीची, मौज प्रकाशन, पृष्ठे ३२६ ते ३३६</ref> त्यातील काही गाजलेले व उल्लेखनियउल्लेखनीय साहित्य खालीलप्रमाणे...
===मराठी पुस्तके===
'''१. [[एकेक पान गळावया]],''' १९८०

'''९. [[उत्खनन (पुस्तक)|उत्खनन]],''' २००२

=== विविध दिवाळी अंकअंकांत/ मासिकांत प्रसिद्ध झालेल्या कथा===
'''१. ’रोवळी’;''' मिळुनमिळून सार्याजणीसाऱ्याजणी, दिवाळी १९९३

'''२. ’भिजत भिजत कोळी';''' साप्ताहिक सकाळ, दिवाळी १९९३

'''३. 'दार’;''' मिळुनमिळून सार्याजणीसाऱ्याजणी, दिवाळी १९९४

'''४. ’धरलं तर चावतं';''' साप्ताहिक सकाळ, दिवाळी १९९६

'''५. ’हिशेब’;''' (लेख), साप्ताहिक सकाळ, दिवाळी २००१

'''१. [[गौरी मनातली]]''', २००५

'''२. [[कथा गौरीची]]''', २००८

'''३. [[महर्षी ते गौरी (स्रीस्त्री-स्वातंत्र्याची वाटचाल)]]''', १९९९

या पुस्तकात [[महर्षी धोंडो केशव कर्वे]], [[र. धों कर्वे]] आणि गौरी देशपांडे या तीन पिढ्यांतील तीन दिग्गजांच्या स्त्री-विषयक कार्याचा [[मंगला आठल्येकर]] यांनी आलेख मांडला आहे.

५७,२९९

संपादने