Jump to content

"विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
(→‎Wikivoyage सहप्रकल्प: नवीन विभाग)
No edit summary
 
मराठी विकिपीडियाच्या मुख्यपृष्ठावर सहप्रकल्प पाहिले तर त्यात Wikivoyage सहप्रकल्प दिसला नाही. मराठीत तो अजून सुरु झालेला नाही का? नसेल तर तो सुरू करावा अशी माझी सूचना आहे कारण मराठी भाषक माणसे आता मोठ्या प्रमाणात देशात, जगात प्रवास करू लागली आहेत. -[[सदस्य:मनोज|मनोज]] ([[सदस्य चर्चा:मनोज|चर्चा]]) ११:१०, ९ ऑक्टोबर २०१३ (IST)
 
==उर्मटपणा==
आणि दुर्दैवाने ऋषिकेश या नवीन लेखकाचे स्वागत फारच वाईटपणे केले गेले आहे. ते माहितगार बिचारे संकेतस्थळांवर लेखक शोधत फिरतात. आणि इथे आपणहून येणाऱ्या लेखकांना इतकी वाईट वागणूक का दिली जाते?
 
अत्यंत मेहेनतीने मराठी विकिविषयी कोणतीही माहिती नसतांना त्यानी तो लेख येथे आणला. इतका मोठा लेख लिहिल्याबद्दल कौतुक सोडाच पण लेख काढण्याच्या धमक्या? काही खातरजमा कराल की नाही? त्यांनी लेखातच दुवेही दिले आहेत. ते तपासले असते तरी लगेच लक्षात आले असते.
 
ऋषिकेश हे स्वत: एका संस्थळावर संपादक आहेत. प्रताधिकाराविषयी त्यांची मते अभ्यापूर्ण आहेत. या शिवाय मराठी विकिविषयी मनापासून कळकळ आहे. या नवीन सदस्याने इतका मोठा लेख येथे दिल्याबद्दल किमान दोन शब्द चांगले बोलण्याचे तरी सौजन्य दाखवले गेले पाहिजे होते.
 
अशी उर्मटपणाची वागणूक जुने सदस्य नव्यांना देणार असतील तर नवीन सदस्यांनी येथे का यावे? बरं ज्यांनी हा संदेश टाकला त्यावर साधी सही पण नाही...[[सदस्य:Katyare| निनाद]] १६:५८, १३ डिसेंबर २०१३ (IST)
५,६११

संपादने