"लोककथा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Vasnetsov samolet.jpg|इवलेसे|पारंपारिक कथामध्ये असणारा उडता गालिचा]]
पारंपरिक आणि परंपरेने [[बोलीभाषा|बोलीभाषेत]] असलेली [[कथा]] म्हणजे लोककथा होय. [[लोकसाहित्य|लोकसाहित्याप्रमाणेच]] लोककथा लोकनिर्मित आणि लोकांनीच राखलेली असते. एखादी प्रमुख घटना किंवा प्रसंग लोकांच्या मनावर बिंबलेला असतो तो लोककथे मध्ये प्रचलित होत जातो. या कथांसाठी बहुदा कोणत्याही प्रकारचे पुरावे नसतात. तसेच या कथा पूर्वी या लिखित स्वरूपातही आढळत नसत. कथाकार आपल्या माहिती किंवा आवडी प्रमाणे त्यात बदल करत जातो. त्यामुळे मूळ कथेसोबत अनेक उपकथा निर्माण होत जातात. तसेच लोककथा आणि [[इतिहास]] ह्यांमधे काहीवेळा सरमिसळ होत जाते. त्यामुळे कथा [[इतिहास]] विषयक संदर्भ देतात परंतु त्याचे पुरावे मात्र नसतात. जसे, [[पुंडलिक]] या भक्ता समोर [[पांडुरंग]] प्रकटला.

==स्वरूप==
==स्वरूप==
लोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात. काही वेळा लोककथा विनोदी स्वरूपातही आढळतात. भौगिलिक स्थानुसार लोककथांमध्ये स्थानिक निसर्गाचे वर्णन किंवा सहभाग प्रामुख्याने आढळतो. जसे की राजस्थानी लोककथे मध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य तसेच रशियन लोक कथेत बर्फ आणि अस्वले इत्यादी.

===उपदेशात्मक===
===धार्मीक===
===उपदेशात्मक===
===प्रेम===
===मनोरंजन===

==पुस्तके==
==पुस्तके==
* दख्खनच्या लोककथा - भाग १. - लेखिका [[दुर्गा भागवत]], [[प्रकाशक]] वरदा बुक्स, [[पुणे]]

०३:४५, ५ डिसेंबर २०१३ ची आवृत्ती

पारंपारिक कथामध्ये असणारा उडता गालिचा

पारंपरिक आणि परंपरेने बोलीभाषेत असलेली कथा म्हणजे लोककथा होय. लोकसाहित्याप्रमाणेच लोककथा लोकनिर्मित आणि लोकांनीच राखलेली असते. एखादी प्रमुख घटना किंवा प्रसंग लोकांच्या मनावर बिंबलेला असतो तो लोककथे मध्ये प्रचलित होत जातो. या कथांसाठी बहुदा कोणत्याही प्रकारचे पुरावे नसतात. तसेच या कथा पूर्वी या लिखित स्वरूपातही आढळत नसत. कथाकार आपल्या माहिती किंवा आवडी प्रमाणे त्यात बदल करत जातो. त्यामुळे मूळ कथेसोबत अनेक उपकथा निर्माण होत जातात. तसेच लोककथा आणि इतिहास ह्यांमधे काहीवेळा सरमिसळ होत जाते. त्यामुळे कथा इतिहास विषयक संदर्भ देतात परंतु त्याचे पुरावे मात्र नसतात. जसे, पुंडलिक या भक्ता समोर पांडुरंग प्रकटला.

स्वरूप

लोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात. काही वेळा लोककथा विनोदी स्वरूपातही आढळतात. भौगिलिक स्थानुसार लोककथांमध्ये स्थानिक निसर्गाचे वर्णन किंवा सहभाग प्रामुख्याने आढळतो. जसे की राजस्थानी लोककथे मध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य तसेच रशियन लोक कथेत बर्फ आणि अस्वले इत्यादी.

उपदेशात्मक

धार्मीक

उपदेशात्मक

प्रेम

मनोरंजन

पुस्तके

हे ही पाहा