"चेन्नई उपनगरी रेल्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Abhijitsathe (चर्चा | योगदान) छो Abhijitsathe ने लेख चेन्नई उपनगरीय रेल्वे वरुन चेन्नई उपनगरी रेल्वे ला हलविला |
Abhijitsathe (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
||
ओळ २५: | ओळ २५: | ||
===चेन्नई एम.आर.टी.एस.=== |
===चेन्नई एम.आर.टी.एस.=== |
||
एम.आर.टी.एस. (Mass Rapid Transit System) हा चेन्नई उपनगरी रेल्वेचा एक विशेष मार्ग असून पूर्णपणे एलिव्हेटेड {{मराठी शब्द सुचवा}} असलेला हा भारतामधील सर्वप्रथम रेल्वेमार्ग आहे. चेन्नई बीच ते वेलाचेरी दरम्यान १९.३२ किमी धावणाऱ्या ह्या मार्गावर १७ [[रेल्वे स्थानक|स्थानके]] आहेत. |

==हेही पहा== |
|||
*[[चेन्नईमधील वाहतूक]] |
|||
{{कॉमन्स वर्ग|Chennai Suburban Railway|{{लेखनाव}}}} |
{{कॉमन्स वर्ग|Chennai Suburban Railway|{{लेखनाव}}}} |
१४:२६, ४ डिसेंबर २०१३ ची आवृत्ती
चेन्नई उपनगरी रेल्वे | |||
---|---|---|---|
मालकी हक्क | दक्षिण रेल्वे | ||
स्थान | चेन्नई, तामिळ नाडू | ||
वाहतूक प्रकार | उपनगरी रेल्वे | ||
मार्ग | ४ | ||
मार्ग लांबी | ८९६.५ कि.मी. | ||
एकुण स्थानके | ७३ | ||
दैनंदिन प्रवासी संख्या | १४.६ लाख | ||
सेवेस आरंभ | इ.स. १९३१ | ||
|
चेन्नई उपनगरी रेल्वे (तमिळ: சென்னை புறநகர் இருப்புவழி) ही भारत देशाच्या चेन्नई शहरामधील उपनगरी रेल्वे वाहतूक सेवा आहे. १९३१ सालापासून कार्यरत असलेली ही सेवा भारतीय रेल्वेची दक्षिण रेल्वे चालवते. चेन्नई उपनगरी रेल्वेचे एकूण ४ मार्ग व ७३ स्थानके असून दररोज सुमारे १४.६ लाख प्रवासी ही सेवा वापरतात.
मार्ग
उत्तर मार्ग
- चेन्नई सेंट्रल एम.एम.सी. - नेल्लोर हा ८३ किमी लांबीचा मार्ग आंध्र प्रदेशामध्ये जातो.
दक्षिण मार्ग
पश्चिम मार्ग
- चेन्नई सेंट्रल एम.एम.सी. - जोलारपेट
चेन्नई एम.आर.टी.एस.
एम.आर.टी.एस. (Mass Rapid Transit System) हा चेन्नई उपनगरी रेल्वेचा एक विशेष मार्ग असून पूर्णपणे एलिव्हेटेड [मराठी शब्द सुचवा] असलेला हा भारतामधील सर्वप्रथम रेल्वेमार्ग आहे. चेन्नई बीच ते वेलाचेरी दरम्यान १९.३२ किमी धावणाऱ्या ह्या मार्गावर १७ स्थानके आहेत.
हेही पहा
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत