"सदस्य चर्चा:अभय नातू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
८५९ बाइट्सची भर घातली ,  ७ वर्षांपूर्वी
== खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? ==
मी आज संपादीत केलेल्या [[ज्ञानकोश]] या लेखाच्या [[https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B6&curid=815&diff=1213141&oldid=1204339 १]], [[https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B6&curid=815&diff=1213143&oldid=1213141 २]] आणि [[https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B6&curid=815&diff=1213144&oldid=1213143 ३]] या प्रत्येक संपादनावेळी माझ्या संपादनाला (खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल) हा टॅग जोडलेला दिसला. कृपा करुन विकिपीडियाच्या इतिहासात हा लेख 'मुखपृष्ठ सदर' कधी होता? याची माहिती आपण मला देऊ शकाल काय? -- [[सदस्य:संतोष दहिवळ|संतोष दहिवळ]] ([[सदस्य चर्चा:संतोष दहिवळ|चर्चा]]) २१:२८, २ डिसेंबर २०१३ (IST)
 
 
:माहिती आणि लक्षवेधण्याबद्दल धन्यवाद.इतर बाबींची कल्पना नाही संपादन गाळणीने बदल टिपण्याचे कारण असलेला [https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B6&curid=815&diff=1213156&oldid=1213144 हा मजकुर] वगळला.
 
:[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) २३:२४, २ डिसेंबर २०१३ (IST)
३३,१२७

संपादने

दिक्चालन यादी