"सदस्य चर्चा:अभय नातू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ ३०५: ओळ ३०५:
== [[:वर्ग:र‍िकामी पाने]] आणि [[:वर्ग:रिकामी पाने]] ==
== [[:वर्ग:र‍िकामी पाने]] आणि [[:वर्ग:रिकामी पाने]] ==
[[विकिपीडिया:चावडी/तांत्रिक_प्रश्न#वर्ग:र‍िकामी पाने आणि वर्ग:रिकामी पाने]] येथील प्रश्नाविषयी मार्गदर्शन करता येईल काय? -- [[सदस्य:संतोष दहिवळ|संतोष दहिवळ]] ([[सदस्य चर्चा:संतोष दहिवळ|चर्चा]]) २०:४६, २ डिसेंबर २०१३ (IST)
[[विकिपीडिया:चावडी/तांत्रिक_प्रश्न#वर्ग:र‍िकामी पाने आणि वर्ग:रिकामी पाने]] येथील प्रश्नाविषयी मार्गदर्शन करता येईल काय? -- [[सदस्य:संतोष दहिवळ|संतोष दहिवळ]] ([[सदस्य चर्चा:संतोष दहिवळ|चर्चा]]) २०:४६, २ डिसेंबर २०१३ (IST)

== खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? ==
मी आज संपादीत केलेल्या [[ज्ञानकोश]] या लेखाच्या [[https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B6&curid=815&diff=1213141&oldid=1204339 १]], [[https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B6&curid=815&diff=1213143&oldid=1213141 २]] आणि [[https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B6&curid=815&diff=1213144&oldid=1213143 ३]] या प्रत्येक संपादनावेळी माझ्या संपादनाला (खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल) हा टॅग जोडलेला दिसला. कृपा करुन विकिपीडियाच्या इतिहासात हा लेख 'मुखपृष्ठ सदर' कधी होता? याची माहिती आपण मला देऊ शकाल काय? -- [[सदस्य:संतोष दहिवळ|संतोष दहिवळ]] ([[सदस्य चर्चा:संतोष दहिवळ|चर्चा]]) २१:२८, २ डिसेंबर २०१३ (IST)

२१:२८, २ डिसेंबर २०१३ ची आवृत्ती

Archives
जुन्या चर्चा येथे आहेत
पासून पर्यंत
चर्चा १ (Archive 1)
चर्चा २ (Archive 2)
चर्चा ३ (Archive 3)
चर्चा ४ (Archive 4) जुलै २८, २००६
चर्चा ५ (Archive 5) जुलै २८, २००६ ऑक्टोबर २२, २००६
चर्चा ६ (Archive 6) ऑक्टोबर २३, २००६ नोव्हेंबर ९, २००६
चर्चा ७ (Archive 7) नोव्हेंबर ९, २००६ जानेवारी ३, २००७
चर्चा ८ (Archive 8) जानेवारी ३, २००७ मार्च २७, २००७
चर्चा ९ (Archive 9) मार्च २७, २००७ जून २७, २००७
चर्चा १० (Archive 10) जून २७, २००७ ऑक्टोबर २९, २००७
चर्चा ११ (Archive 11) ऑक्टोबर २९, २००७ डिसेंबर १९, २००७
चर्चा १२ (Archive 12) डिसेंबर १९, २००७ मार्च ३, २००८
चर्चा १३ (Archive 13) मार्च ३, २००८ मार्च २५, २००८
चर्चा १४ (Archive 14) मार्च २५, २००८ जून १६, इ.स. २००८
चर्चा १५ (Archive 15) जून १६, २००८ फेब्रुवारी १०, इ.स. २००९
चर्चा १६ (Archive 16) फेब्रुवारी १०, २००९ ऑगस्ट ३१, इ.स. २००९
चर्चा १७ (Archive 17) ऑगस्ट ३१, इ.स. २००९ ऑक्टोबर १२, इ.स. २००९
चर्चा १८ (Archive 18) ऑक्टोबर १२, इ.स. २००९ जानेवारी ३, इ.स. २०१०
चर्चा १९ (Archive 19) जानेवारी ३, इ.स. २०१० जून ८, इ.स. २०१०
चर्चा २० (Archive 20) जून ८, इ.स. २०१० सप्टेंबर १३, इ.स. २०१०
चर्चा २१ (Archive 21) सप्टेंबर १२, इ.स. २०१० जुलै ९, इ.स. २०११
चर्चा २२ (Archive 22) जुलै ९, इ.स. २०१० नोव्हेंबर २२, इ.स. २०११
चर्चा २३ (Archive 23) नोव्हेंबर २२, इ.स. २०११ जून २, इ.स. २०१२
चर्चा २४ (Archive 24) जून २, इ.स. २०११ नोव्हेंबर २५, इ.स. २०१२
चर्चा २५ (Archive 25) नोव्हेंबर २५, इ.स. २०१२ जून २५, इ.स. २०१३
चर्चा २६ (Archive 26) जून २५, इ.स. २०१३ सप्टेंबर १, इ.स. २०१४
चर्चा २७ (Archive 27) सप्टेंबर २, इ.स. २०१४ नोव्हेंबर १६, इ.स. २०१५
चर्चा २८ (Archive 28) नोव्हेंबर १६, इ.स. २०१५ सप्टेंबर १४, इ.स. २०१६
चर्चा २९ (Archive 29) सप्टेंबर १४, इ.स. २०१६ मार्च २०, इ.स. २०१७
चर्चा ३० (Archive 30) मार्च २०, इ.स. २०१७ जून ३०, इ.स. २०१७
चर्चा ३१ (Archive 31) जुलै १, इ.स. २०१७ फेब्रुवारी २१, इ.स. २०१८
चर्चा ३२ (Archive 32) फेब्रुवारी २१, इ.स. २०१८ जुलै, इ.स. २०१८
चर्चा ३३ (Archive 33) जुलै, इ.स. २०१८ जानेवारी, इ.स. २०२०
चर्चा ३४ (Archive 34) जानेवारी, इ.स. २०२० १७ एप्रिल, इ.स. २०२१
चर्चा ३५ (Archive 35) १७ एप्रिल, इ.स. २०२१ १७ जानेवारी, इ.स. २०२२
चर्चा ३६ (Archive 36) १७ जानेवारी, इ.स. २०२२ २० फेब्रुवारी, इ.स. २०२३

माझ्यासाठीच्या आपल्या सूचना, प्रश्न वा शिव्या येथे नोंदवा.

शाबासकीची थापही येथेच द्या!


"तुमचे ष्ट आणि ष्ठ वरचे विवेचन वाचले. त्यातून माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झाला की ष्टने अंत होणाऱ्या (संस्कृतोद्भव आणि इतरही) शब्दांमध्ये काही समान धागा आहे का? जसे सुष्ट, रुष्ट, अनिष्ट, इ."

सर्व ’ष्ठ’ संपले की मी ’ष्ट’कडे येणारच आहे. त्यावेळी आपल्या प्रश्नाला बहुधा उत्तर मिळेल, न मिळाल्यास पटेल असे वेगळे उत्तर देण्याचा प्रयत्न करीन....J (चर्चा) २१:५८, २८ जून २०१३ (IST)[reply]

सांगकाम्या

सांगकाम्यास फ्लॅग दिला हे बरे झाले. पण त्याचा नक्की उपयोग काय? - अभिजीत साठे (चर्चा) ११:००, ९ जुलै २०१३ (IST)[reply]

Article requests in Marathi

Hi! Do you do article requests in Marathi? Thanks WhisperToMe (चर्चा) १०:३४, १० जुलै २०१३ (IST)[reply]

प्रस्तावित ऑनस्क्रीन किबोर्ड तपासण्यात सहाय्य हवे

नमस्कार,

WMF चमू जून महिन्या पासून कार्यरत झालेल्या Universal Language Selector च्या माध्यमातून जे ऑनस्क्रीन किबोर्ड उपलब्ध करून देऊ इच्छितो आहे त्यात इनस्क्रीप्ट कळफलकाचा समावेश असणार आहे.mw:Help:Extension:UniversalLanguageSelector/Input methods/mr-inscript हा इन्स्क्रीप्ट कळफलक तपासून काही सुधारणा सुचवावयाच्या असल्यास बगझीलावर सुचवाव्यात अशी विनंती आहे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:००, १२ जुलै २०१३ (IST)[reply]


अत्यंत वाईट कळफलक

त्या पानावर दिलेला कळफलक अत्यंत वाईट आहे. तो मराठीसाठी अजिबात उपयोगी नाही.

  • क्ष, ज्ञ, त्र, श्र आदीसांठी कळफलकांवर फुकट जागा घालवल्या आहेत. त्र, श्र ही मराठी मुळाक्षरे नाहीत. हा श्र कळफलकावर असल्याने, आजकाल सर्व छापील माध्यमांत तो वापरून, चतुःशृंगी हा शब्द चतुःश्रृंगी असला चुकीचे छापलेला दिसू लागला आहे. तेव्हा कळफलकावरून ’श्र’ची हकालपट्टी करा. त्याच्या ऐवजी ऋकार न जोडलेला शृ (किंवा ’र’ न जोडलेला श्र) असला तर त्याचा फायदा होईल.
  • क्ष, ज्ञ, त्र, श्र ही अक्षरे वेगळ्या मार्गानेही लिहिता येतात, त्यांसाठी कळफलकावर खास सोय नको.
  • महाराष्ट्र सरकारने फक्त मराठी शेंडीफोड्या ’श’ ला मान्यता दिली आहे, हिंदी टकलू ’श’ला नाही.. कळफलकावर हिंदी ’श’ बरोबर मराठी ’श’ची सोय हवी.
  • संस्कृत लिहिताना ’ख’ हे अक्षर, चपट्या उभ्या ’र’ शेजारी ’व’ आणि त्यांच्या डोक्यावर एक छोटी एकेरी शीर्षरेषा, असाच काढावा लागतो. हिंदी ख म्हणजे ’व’ला दुगाणी मारणारा’र’. या ’ख’ला’र’जोडता येत नाही, कारण त्यासाठी जागाच ठेवलेली नाही. त्यामुळे फक्त मराठीतच असलेले ख्रिस्त, खिश्चन, ख्रिस्ती या शब्दांतला ’र’ दिसत नाही. त्यामुळे मराठी/संस्कृत ’ख’ कळफलकावर असला पाहिजे.
  • पाऊण य. हे अक्षर ट्य, ठ्य, ड्य, ढ्य, आणि chhya काढताना लागते. त्या पानावर दिलेला कळफलक वापरून ही अक्षरे टंकता येत नाहीत. या पाऊण ’य’ ला कळफलकावर स्वतंत्र स्थान पाहिजे.
  • रफारासाठी स्वतंत्र की पाहिजे. त्याशिवाय नैर्‍ऋत्य, हविर्‌अन्न, कुर्‌आन,पुनर्‌ऐक्य असले मराठी शब्द अनुक्रमे ऋ, अ, आ, आणि ऐ वर रफार देऊन लिहिता येणार नाहीत.
  • जोडाक्षरे लिहिण्यासाठी उभ्या जोडणीची तसेच आडव्या जोडणीचे जोडाक्षरे या दोघांची सोय हवी.
  • व्यंजनाला र जोडण्याचे चारही प्रकार- रफार, चंद्रकोर, अक्षराच्या डावाकडे खाली जोडायची तिरपी रेघ, आणि ट, ठ, ड, ढ. छ यांना जोडण्यासाठी ’काकपादा’सारखा दिसणारा र ही चारही अक्षरे कळफलकावर हवीत.
  • ’अ’ची बाराखडी टंकता आली पाहिजे. सावरकरी ’र’ लिहिता आला पाहिजे. विसर्ग आणि कोलन हे वेगळे दिसले पाहिजेत.
  • मराठी ’र’ला बाहेरून गाठ असते, हिंदी’र’ आतल्या गाठीचा असतो. कळफलकावर मराठी ’र’ हवा.
  • हिंदीत फक्त क, ख, ग, ज, ड, ढ, फ, या अक्षरांना नुक्ता असू शकतो. मराठीत च आणि झ यांना नुक्त्याची गरज असते. ती सोय या कळफलकावर आहे असे मला वाटत नाही. या उलट काहीही कारण नसताना य़ हे नुक्ताधारी अक्षर आपल्या गळ्यात मारले आहे.
  • जर्मन उच्चार लिहिताना उम्लाउट ओ (Ö) हे अक्षर लिहिताना अर्ध्या ’अ’ला ’यॉ’ जोडावा लागतो. म्हणून कळफलकावर अर्धा अ (स्‍वरदंड नसलेला अ) असला पाहिजे. गरज पडल्यास ’अ’चाही पाय मोडता आला पाहिजे.
  • मराठी व्यंजने एका उभ्या आयतात बसतात, हिंदी चौरसात. त्यामुळे हिंदी अक्षरे फार लहान आकारात वाचणे जड जाते. त्यांच्या ’क’चेपोट पार जमिनीला लागलेले आहे असे वाटते. त्यामुळे ’क्र’लिहिल्यास त्यातला ’र’ दिसत नाही. जुन्या पद्धतीच्या ’क्र’मध्ये’त्र’ला उजव्या बाजूने अर्धा’क’ जोडलेला असे. तो तर संगणकतज्ज्ञांनी कधी पाहिलाच नसेल. त्या ’क्र’ चे पुनर्वसन करावे.
  • मराठी ल हा महाराष्ट्र सरकार मान्य आहे, हिंदी ’ल’ नाही. त्यामुळे तो लिहिण्याची सोय असली पाहिजे. ऌ या अक्षराची उंची आणि कळफलकावर असलेल्या हिंदी ’ल’ला ऋकार लावून बनणाऱ्या लृ ची उंची पहा.फरक दिसेल. ऌ हा स्वर आहे, आणि तो तसाच दिसला पाहिजे. त्यामुळे कॢ हे जोडाक्षरासारखे दिसता कामा नये.

वगैरे वगैरे.

या सर्व गोष्टी नवीन नाहीत. ’मनोगत’ या संकेतस्थळावर वापरले फॉन्ट्‌स, या सर्व मागण्या पुऱ्या करतात. ....J (चर्चा) २१:५६, १२ जुलै २०१३ (IST)[reply]

Translation notification: Admin activity review/2013/Notice to communities

Hello अभय नातू,

You are receiving this notification because you signed up as a translator to मराठी, गुजराती आणि हिंदी on Meta. The page Admin activity review/2013/Notice to communities is available for translation. You can translate it here:


The deadline for translating this page is 2013-07-20.

This text will be used to inform communities which will be affected by the new global Admin activity review process which is carried out by stewards. You can also translate the page about the review itself. In order to ensure the global community understands what is happening, your translations will be very helpful.

Your help is greatly appreciated. Translators like you help Meta to function as a truly multilingual community.

Thank you!

Meta translation coordinators‎, ०७:२४, १६ जुलै २०१३ (IST)

Translation notification: Admin activity review/2013/Notice to communities

Hello अभय नातू,

You are receiving this notification because you signed up as a translator to मराठी, गुजराती आणि हिंदी on Meta. The page Admin activity review/2013/Notice to communities is available for translation. You can translate it here:


The deadline for translating this page is 2013-07-20.

This text will be used to inform communities which will be affected by the new global Admin activity review process which is carried out by stewards. You can also translate the page about the review itself. In order to ensure the global community understands what is happening, your translations will be very helpful.

Your help is greatly appreciated. Translators like you help Meta to function as a truly multilingual community.

Thank you!

Meta translation coordinators‎, ०७:२६, १६ जुलै २०१३ (IST)

हे काय आहे?

हे काय आहे? मी काही मदत करू शकेन का ?..J (चर्चा) १६:५५, १६ जुलै २०१३ (IST) उदा०[reply]

મહત્વનું:પ્રબંધક સક્રીયતા સમીક્ષા

નમસ્કાર વૈશ્વિક સમુદાયની સંમતિથી "ખાસ હક્કો"(પ્રબંધક, રાજનૈતિક વગેરે) રદ કરવા નવી નીતિ અમલમાં લવાઈ (આ ચર્ચા બાબતે તમારા સમુદાયને જાણ કરવામાં આવી હતી). આ નીતિ અનુસાર નાના વિકિ પર કારભારીઓ પ્રબંધકોની સક્રીયતાની સ્થિતિને ચકાસી રહ્યા છે. અમારી જાણ અનુસાર, તમારી વિકિ પર નિષ્ક્રિય ખાતાના "ખાસ હક્કો" દૂર કરવા માટે કોઈ વિધિસર પદ્ધતિ નથી. તેનો મતલબ એવો થાય કે અહીં પ્રબંધક સક્રીયતા સમીક્ષા અનુસાર કારભારીઓ તે કામગીરી સંભાળશે.

આપણા નક્કી કર્યા અનુસાર નીચે પ્રમાણેના સભ્યો નિષ્ક્રીયતાના માપદંડમાં ખરા ઉતરે છે (બે વર્ષ સુધી કોઈ સંપાદન અથવા નોંધાયેલ કાર્યવાહી ન કરેલ હોય):

   સભ્ય ૧ (પ્રબંધક)
   સભ્ય ૨ (રાજનૈતિક, પ્રબંધક)
   ...

આવા સભ્યોને તેમના કેટલાક હક્કો અથવા તમામ હક્કો જાળવી રાખવા સમુદાયની ચર્ચા શરૂ કરવા ટૂંક સમયમાં જાણ કરવામાં આવશે. જો સભ્ય જવાબ ન આપે, તો પછી કારભારીઓ તેમના આ ખાસ હક્કો દૂર કરશે.

જોકે, તમે સમુદાય તરીકે તમારી પોતાની પ્રબંધક સક્રિયતા સમીક્ષા નીતિ અથવા પ્રક્રિયા ઘડવા માગતા હો જે વૈશ્ચિક પ્રક્રિયાને બદલે લાગુ થાય, નિષ્ક્રિય સભ્યો વિશે જુદો નિર્ણય લેવા માગતા હો અથવા તો આ પ્રમાણેની કોઈ નીતિ હોય જે અમે ચૂકી ગયા હોઈએ તો મહેરબાની કરીને ખાતે જાણ કરશો જેથી અમને તમારા વિકિ ખાતે હક્કોની સમીક્ષા સાથે આગળ ન વધીએ. આભાર, (સહી)


विकीवरील प्रबंधकांच्या सक्रियतेचे खास परीक्षण

नमस्कार,

जागतिक समुदायांच्या संमतीने प्रबंधकांचे आणि इतरांचे राजकीय आणि इतर खास हक्क रद्द करण्यासंबंधी नवीन धोरण अंमलात आले आहे. (यासंबंधी विकीच्या तुमच्या समुदायाला माहिती करून देण्यात आली होती.) या धोरणानुसार, विविध विकींवरील कार्यकारी प्रबंधकांची सक्रियता तपासली जात आहे. आमच्या माहितीनुसार विकींवरील निष्किय खात्यांना असलेले खास हक्क रद्द करण्यासाठी आजतागायत काही रीतसर व्यवस्था स्थापित झालेली नाही. याचा अर्थ असा की, या संदर्भात कार्यकारी प्रबंधक, अन्य प्रबंधकांच्या कामाचे परीक्षण करून योग्य ती कार्यवाही करण्यास मोकळे आहेत.

आपण नक्की केल्याप्रमाणे खाली दिलेल्या सदस्यांची निष्क्रियता विचारात घ्यावी लागेल. (ज्यांनी दोन किंवा अधिक वर्षे विकीवर कुठलेही संपादन केले नसेल किंवा अन्य काहीही काम केले नसेल, ते सदस्य निष्क्रिय समजावेत.)

. सदस्य-१ (प्रबंधक)
. सदस्य-२ (राजनैतिक प्रबंधक)
. ....

अशा तथाकथित निष्क्रिय सदस्यांना त्यांचे अनेक हक्क सुरक्षित ठेवण्याच्या निमित्ताने समुदायांबरोबर चर्चा सुरू करण्यासाठी काही दिवसातच नोटीस पाठवण्यात येईल. जे नोटिसीला उत्तर देणार नाहीत, त्यांचे खास हक्क कार्यकारी प्रबंधक रद्द करतील.

जागतिक धोरणाची अंमलबजावणी होण्यापूर्वी, जर आपण समुदाय म्हणून प्रबंधक सक्रियतेच्या परीक्षणासंबंधी स्वतःचे नवे धोरण किंवा पद्धती अंमलात आणू इच्छित असाल, निष्क्रिय सदस्यांसाठी आपण निराळा निर्णय घेऊ इच्छित असाल, किंवा आम्ही घेतलेल्या निर्णयात आपल्याला काही त्रुटी आढळल्या असतील तर, कृपा करून आपण आम्हांला तसे कळवावे. असे केल्यास आम्ही कदाचित आमच्या धोरणाचा पुनर्विचार करू, आणि पुढच्या पायरीची अंमलबजावणी स्थगित करू. ...J (चर्चा) १६:५५, १६ जुलै २०१३ (IST)[reply]

कळफलक

माहितगारांनी लिहिलेला मजकूर वाचला. त्याला उत्तर म्हणून माझ्या संगणकाच्या पडद्यावर मी लिहिलेला दोन पानी मजकूर दुर्दैवाने विस्कळीत झाला. पेजरॅप करून सुधारण्याच्या प्रयत्नात तो पूर्णपणे पुसला गेला. आता परत नोटपॅडवर जुळवाजुळवी केलेला मजकूर थोडा थोडा सेव्ह करीत आहे. पूर्ण उत्तर देण्यास काही काळ लागेल. तरीसुद्धा, मराठी विकीवर विशिष्ट ब्राउझर, त्याची विशिष्ट आवृत्ती, विशिष्ट फॉन्ट्‌स आणि विशिष्ट कळफलक मुक्रर केला तर कोणत्याही सदस्याने टंकित केलेल्या मजकुरातील अक्षरे दुसऱ्या सदस्याला जशीच्या तशी वाचता येतील.. हे कितपत शक्य होईल.मला माहीत नाही, पण प्रयत्न करून पाहायला हरकत नसावी.....J (चर्चा) १६:०५, १६ जुलै २०१३ (IST)[reply]

नमस्कार अभय, विकिपीडिया:धूळपाटी/हवे असलेले कळफलक बदल येथे जें आणि शुद्धमतींच्या मुद्दांची सारणी स्वरूपात मांडणी केली आहे.त्यातील इन्स्क्रीप्टचा भाग आपण अभ्यासल्यास बरे पडेल.खास करून जर्मन उच्चारांच्या वापराकरता जेंच्या निम्नलिखीत विनंती बद्दल आपले मत हवे आहे.
उदाहरण सध्या मिळत नाही
स्‍वरदंड नसलेला अ
जर्मन उच्चार लिहिताना उम्लाउट Ü
,ओ( Ö)
, आणि दीर्घ Ö
हे अक्षर लिहिताना अर्ध्या ’अ’ला यू, यो आणि यॉ जोडावा लागतो. म्हणून कळफलकावर अर्धा अ (स्‍वरदंड नसलेला अ) असला पाहिजे. गरज पडल्यास ’अ’चाही पाय मोडता आला पाहिजे.
जेंच्या अपेक्षेप्रमाणे म्हटल्या प्रमाणे अ् चा पाय मोडता येतो; अक्षरांतरणात कि सुचवता आल्यास विनंती करता येईल.स्‍वरदंड नसलेला अ +यॉ अपेक्षीत जोडाक्षराचे चित्र उपलब्ध झाल्यास बरे पडेल a+Shift~ अक्षरांतरणात अ् आ् उपलब्ध असल्याचे लक्षात आले. स्‍वरदंड नसलेला अ बद्दलइंग्रजी शिवाय इतर जर्मन आणि इतर युरोपीयन भाषा समूहाच्या भाषांशी परीचय असलेल्या सदस्यांचे अनुमोदन असल्याच किमान बग फाईल करून ठेवता येईल , युनिकोड मध्ये शक्य आहे की नाही ते बग फाईल केल्यावर आपोआपच कळेल.

गुजराती भाषांतर

वर दिलेले गुजराथीतून मराठीत केलेले भाषांतर मी केले आहे. कितपत जमले आहे, ते माहीत नाही....J (चर्चा) १०:५६, १८ जुलै २०१३ (IST)[reply]

आपण हे बघितले काय?

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १०:४८, ३० जुलै २०१३ (IST)[reply]

भाषांतरे

मी येथे काही भाषांतरे केली आहेत. आपणास सवड मिळाल्यास त्याचे 'पुनरावलोकन'(रिव्हू) करावे ही विनंती.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १२:३९, ३० जुलै २०१३ (IST)[reply]

Convert साचा

अभय,

Convert हा साचा काम करत नाही आहे. उदा. {{Convert|123|km2|abbr=on}} असे वापरल्यास असे १२३ चौ. किमी (४७ चौ. मैल) दिसते आहे. इतर सर्व measurement units मध्ये हाच अनुभव येतो आहे. उदा. {{Convert|123|kg|abbr=on}} = १२३ किलो (२७० पौंड).

I think this is happening because somewhere Roman numbers are getting converted into Devnagari numbers which is why the conversion formula is not working. मी आज बरीच फाईट मारली पण यश आले नाही. एकदा पहावे.

अभिजीत साठे (चर्चा) २३:४९, ५ ऑगस्ट २०१३ (IST)[reply]

आता वर दिसत असल्याप्रमाणे हा साचा काम करतो आहे. गुजराती विकिपीडियावरून सर्व उप-साच्यांचा कोड कॉपी केला. - अभिजीत साठे (चर्चा) १२:५७, ८ ऑगस्ट २०१३ (IST)[reply]

अमराठी आंतरविकि दुवे बॉट्सना पुर्वी दिलेले बॉट फ्लॅग काढून घेण्याबद्दल

नमस्कार,

सदस्य_चर्चा:संतोष_दहिवळ#MerlIwBot चे आंतरविकिदुवे हि चर्चा पहावी.विकिडाटा पद्धती आंतरविकि दुव्यां करता बऱ्या पैकी स्टॅबिलाईज होते आहे असे दिसते. आंतरविकि दुवे लेखपानात जोडण्याची सर्वसाधारण आवश्यकता कमी झाली असेल तर आंतरविकि दुवे जोडण्यासाठी अमराठी बॉट्सना पुर्वी दिलेले बॉट फ्लॅग काढून घेण्याबद्दल विचार करावा किंवा कसे ?

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:५६, ८ ऑगस्ट २०१३ (IST)[reply]

चर्चा:तमिळनाडू

लेख पानावरील अख्खा मजकूर आपण मागे केव्हातरी चर्चा:तमिळनाडू लावल्याचे दिसते. ते तसे असणे अजूनही उपयुक्त आहे किंवा कसे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १८:५७, ८ ऑगस्ट २०१३ (IST)[reply]

कारवाईची मागणी

काही दिवसांपूर्वी माझ्याविषयी एका सदस्याने लांडगा हा शब्द वापरला होता. (त्यांचे मूळ वाक्य: >>आम्ही ही आपल्या या लांडगा आला मनोवृत्ती कडे दुर्ळक्ष करतो.<<) त्यामुळे मी विकिपीडियाच्या या सदस्याविरोधात कारवाई करण्यासाठी प्रचालकांकडे निवेदन दिले होते परंतु त्यानंतर तिथे मला >>निवेदनचा असा उपयोग या पुढे करू दिला जाणार नाही निश्चीत.<< असा (धमकीवजा? सूचनावजा?) संदेश दिसला.

मी केलेले निवेदन कोणत्या प्रचालकाच्या कामाविषयी किंवा प्रचालकाच्या कामाच्या मूल्यांकनाविषयी नाही तर विकिपीडियाच्या एका सदस्याविरोधात कारवाईविषयी आहे.

आगीत तेल ओतण्याचा प्रकार नको म्हणून प्रचालक/प्रशासकांकडूनच काही कारवाई केली जाते काय? याची वाट पाहीली आणि आज प्रचालकांकडे त्या सदस्याविरोधात निवेदन दिले.

मी दिलेल्या निवेदनाची जागा चुकीची ठरवायचीच असेल तर प्रचालकांना हे निवेदन मी कुठे करावे याचे मार्गदर्शन आपणाकडून व्हावे.

- संतोष दहिवळ (चर्चा) १८:३०, २० ऑगस्ट २०१३ (IST)[reply]

विकिपीडिया:चावडी/प्रचालकीय कामाचे मुल्यांकन#चावडी प्रचालक निवेदन वरून स्थानांतरीत येथे स्पष्टीकरण दिले आहे.मनमोकळ्या चर्चेचे स्वागत आहे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:४२, २० ऑगस्ट २०१३ (IST)[reply]

वितंडवाद?

तुमच्या चर्चेची नोंद घेतलेली आहे. दुवे कळवितो. - संतोष दहिवळ (चर्चा) १८:४८, २४ ऑगस्ट २०१३ (IST)[reply]

माफ केले हे गृहितच धरतो

सदस्य चर्चा:अभय नातू/टर्म्स ऑफ यूझ (२०१२)याचे इंग्रजी भाषांतर अत्यावश्यक वाटले म्हणून आपल्या परवानगीविनाच ते चालू केले.आपण मोठ्या मनाने माफ केलेच असेल असे गृहित धरतो.माफ करावयाचे नसल्यास,इतर अनेक गोष्टींसारखे दुर्लक्ष करा ही विनंती.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ११:०३, २५ ऑगस्ट २०१३ (IST)[reply]

विकिपीडिया:सगळ्या विकिपीडियांवर अपेक्षित लेखांची यादी

इतर साहाय्य लेखात दुवे देता देता विकिपीडिया:सगळ्या विकिपीडियांवर अपेक्षित लेखांची यादी लेखावर पोहोचलो होतो.नवागत सदस्यांना या प्रकल्प पानाच्या आंतरभाषीय परीघ/कार्यकक्षा मर्यादेचा अंदाज येत नसावा.म्हणून मूळ यादी विकिपीडिया:सगळ्या विकिपीडियांवर अपेक्षित लेखांची यादी/आंतरभाषीय परिपेक्ष येथे स्थानांतरीत केली. कारण नवागत सदस्यांकडून स्वमर्जीने लेख नावे यादीत जोडली जात आहेत असे निदर्शनास आले. पण त्या आंतरभाषीय परिपेक्ष यादीवर काही स्टॅटेस्टीक्स अवलंबून असल्याचे लक्षात आल्यामूळे विकिपीडिया:सगळ्या विकिपीडियांवर अपेक्षित लेखांची यादी/मराठी परिपेक्ष हे वेगळे उपपान बनवले आहे.

नवागत सदस्यांनी जोडलेली पण मुळ आंतरभाषीय परीपेक्ष यादीत नसलेली नेमकी लेख शिर्षक नावांबद्दल मला कल्पना नसल्या मुळे आपणास सुयोग्य वाटल्यास स्थानांतर आपण करू शकाल किंवा कसे कारण संबंधीत यादीवर आपण अधिक काम केले आहे.इन एनी केस तुमची माहिती या विषयावर आधिक आहे तेव्हा कोणतेही बदल/उलटवणे परस्पर आपण करून घेतल्यासही हरकत नाही.

शुभेच्छा आणि धन्यवाद.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:५६, ९ सप्टेंबर २०१३ (IST)[reply]

महत्वाचे

आज वाचलेला एक लेख मला फार महत्वाचा वाटला.त्याचा एक दुवा देत आहे. मला वाटते ही सर्वांसाठीच आनंदाची बातमी असावी.कृपया तो जरुर बघावा ही विनंती.[१]

महत्वाचे

आज वाचलेला एक लेख मला फार महत्वाचा वाटला.त्याचा एक दुवा देत आहे. मला वाटते ही सर्वांसाठीच आनंदाची बातमी असावी.कृपया तो जरुर बघावा ही विनंती.[२]

माहितीचौकट शास्त्रज्ञ

गोंधळ माहितीचौकटीमध्ये नसून चुकीचा दिनांक साचा वापरल्यामुळे होत होता. लेखकाने जन्म व मृत्यू दोन्हीसाठी जन्म दिनांक हाच साचा वापरला होता. त्यामुळे २००६ हे देखील जन्म साल दिसत होते. - अभिजीत साठे (चर्चा) १९:३३, २१ सप्टेंबर २०१३ (IST)[reply]

नमस्कार

आपण सहभागी असलेल्या इतरत्रच्या एका चर्चा पानावरील हा संपादन प्रयत्न एका संपादन गाळणीने थांबवला. त्यातील विश्वकोशीय उल्लेखनीयता चर्चेस अनुकूल भाग संबंधीत चर्चा पानावर उल्लेखनीयता चर्चा सुकर होण्याकरिता दिला आहे.

नाराज सदस्याच्या उपरोक्त निर्देशीत संपादन प्रयत्नातील शंका/आक्षेपांचे आपण निरसन/निराकरण सदस्यचर्चा पानांच्या माध्यमातून आपल्या सवडीने करू शकाल असा विश्वास आहेच, पण दोन्ही बाजूंनी व्यक्तीगत आक्षेपांची चर्चा किमानपक्षी दोन एक दिवस उशीरा केल्यास. संबंधीत मुख्य विश्वकोशीय उल्लेखनीयता चर्चा विषयांतरात वेळ न जाता पुढे जाऊ शकेल असे वाटले म्हणून नम्र विनंती.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०५:५०, ३ ऑक्टोबर २०१३ (IST)[reply]

माझ सदस्य नाव बदलण्याबाबत..

नमस्कार अभय, मी मराठी विकी वर नवीन आलोय. मला माझ सदस्य नाव बदलवायच आहे त्याबद्दल मला तुझी मदत हवी आहे. कृपया मी ते कस बदलू ह्याबद्दल मला तु मदत करावी हि अपेक्षा.

"वय" साधन वापर मराठीत आणावे

प्रसिद्ध व्यक्तीचे आज रोजीचे वय दिसण्या बाबत (जन्म, मृत्यू दिनांकानंतर) साधन मराठीत वापर करणे शक्य आहे काय.. --साळवे रामप्रसाद ०९:०६, ८ ऑक्टोबर २०१३ (IST)Salveramprasad--साळवे रामप्रसाद ०९:०६, ८ ऑक्टोबर २०१३ (IST)

विशेष:NewPagesFeed

नमस्कार,

NewPagesFeed हे विशेष पान आणण्यासाठी तुम्हाला काही प्रयत्न करता येतील काय? सवडीअंती प्रयत्न करुन पाहावा ही विनंती. -- संतोष दहिवळ (चर्चा) १०:०८, २४ ऑक्टोबर २०१३ (IST)[reply]

मी इंग्रजी विकिपीडियावर पाहिले. संतोष दहिवळ (चर्चा) १०:०१, २५ ऑक्टोबर २०१३ (IST)[reply]


  • MW:Page Curation इंग्रजी विकिपीडियावर वापरली जाणारी मिडियाविकि इंटरफेस सुविधा आहे.
  • en:Wikipedia:Page_Curation येथे इंग्रजी विकिपीडियावरील साहाय्य पान आहे.
  • en:Special:NewPagesFeed प्रत्यक्ष सुविधा येथून वापरली जाते.
इंग्रजी विकिपीडियावर साधारणत: एखादवर्षापासून वापरात आहे. १० ट्क्क्याच्या आसपास नविन पानांचा रिव्ह्यू हि सुविधा वापरून होत असावा असे दिसते.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:०१, २५ ऑक्टोबर २०१३ (IST)[reply]

दिनविशेष

एखाद्या व्यक्तीचा जन्म समजा १ मे रोजी झाला असेल तर ती घटना, १ मे च्या जन्म या दिन विशेष दैनंदिनी सदरात आपोआप का येत नाही. ती घटना तेथे सुद्धा संपादित का करावी लागते.त्या साठी १ मे चे जन्म ,१ मे च्या घटना किंवा २४ ऑक्टोबर चे मृत्यू असे वर्ग साचे तयार करावे लागतील का कसे ? या साठी काय करता येईल.साळवे रामप्रसाद २२:२९, २५ ऑक्टोबर २०१३ (IST)

@सदस्य:Salveramprasad, नमस्कार,विकिपीडिया:विकिप्रकल्प दिनविशेष हा संबंधीत प्रकल्प आहे आणि विकिपीडिया:चावडी/कालगणना पाने चर्चा येथे संबंधीत काही जुनी चर्चा अंशत: संकलीत आहे (ती अद्ययावत नाही पण नवीन सदस्यांना कदाचित सुरवातीच्या माहितीस साहाय्यभूत होऊ शकेल असे वाटते. दिनविशेष पद्धती समजून घेणे आणि त्यात भर टाकणे एकुण क्लिष्ट आहेच,त्याही पेक्षा प्रथम दर्शनी दिसत त्या पेक्षा खूप अधिक वेळ आणि श्रमही खर्ची पडतात (दिनविशेष प्रकाराचा प्रत्यक्ष व्याप (परिघ) खूप मोठा आहे आणि क्लिष्टतेस मिडियाविकि सॉफ्टवेअरच्या च्या काही मर्यादाही अंशत: कारणीभूत आहेत),हे सांगण्याचा उद्देश आपणास डिसकरेज करण्याचा नाही तर,उपरोक्त कारणांनी मी दिनविशेष सदरात सहसा सहभाग टाळत असल्यामुळे माझ्या माहितीस अद्ययावत नसण्याच्या मर्यादा आहेत.दिनविशेष सदरात इतर सदस्यांच काम अधिक भरीव आहे तेव्हा मी @सदस्य:अभय नातू यांना आपणास उपयूक्त मार्गदर्शन करण्याची विनंती करतो. माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०५:४३, २६ ऑक्टोबर २०१३ (IST)

आव्हान

आज चावडीवरील आव्हान वाचले. सहजच वाटले की आत मीडियन लेखाचा आकार किती आहे? - प्रबोध (चर्चा) ०९:२७, २८ ऑक्टोबर २०१३ (IST)[reply]


 * आव्हान स्वीकारून काम सुरु केले आहे.इतरांनाही विनंती आहे कि यात फुल ना फुलाच्या पाकळीचा हातभार लावावा.   --वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १४:५३, २८ ऑक्टोबर २०१३ (IST)[reply]

विकिपीडिया:नवीन माहिती

आकार

नमस्कार, आमाआका चे सध्याचे पान विकिपीडिया:नवीन माहिती यातील मुखपृष्ठावर नीट दिसावयास हवा म्हणून कमीत कमी किती मजकुर असण्याची आवश्यकता असते , आणि अधिकतम किती मजकुर असावा या संबंधाने काही आडाखे असल्यास त्याची माहिती मार्गदर्शन करावे अशी विनंती आहे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:२९, ३१ ऑक्टोबर २०१३ (IST)[reply]

पान सुरक्षा

प्रचालकेतर जाणत्या सदस्यांना अधिक सहजपणे मुखपृष्ठा संबंधीत विकिपीडिया:नवीन माहिती (आमाआका) पान अधिक सहज अद्ययावत करता यावे (होत रहावे) म्हणून अर्धसुरक्षीत करून संपादन गाळणीतून माध्यमातून अनुभवी सदस्यांपुरते मर्यादीत ठेवण्याचा मानस आहे.माझ्या मतानुसार किमान ३वर्षे + २००० संपादनांचा अनुभव अनिवार्य ठरवावा. काही वाद प्रसंग अथवा आवश्यक परिस्थिती वाटल्यास अधे-मधे जरूरी प्रमाणे पान पूर्ण सुरक्षीत करावे. ३वर्षे + २००० संपादने हा किमान अनुभव आपणास पुरेसा वाटतो किंवा आपले काही वेगळे मत आहे हे समजून घेणे आवडेल.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २२:००, ३१ ऑक्टोबर २०१३ (IST)[reply]

AWB Bug

AWB संदर्भात एक बग मी येथे नोंदवला आहे. आपल्या माहितीस्तव कळवले. -- संतोष दहिवळ (चर्चा) २३:४५, २ नोव्हेंबर २०१३ (IST)[reply]

एक विनंती

कोणी, एखाद्या संदर्भावरून आपल्या भाषेत लेखन केल्यावर, त्यात बदल करतांना एक गोष्ट कटाक्षाने बघावयास हवी कि ते केलेले बदल, नेमके संदर्भाच्या भाषेकडेच जातात किंवा कसे? नाहीतर प्रताधिकारभंगाचा आळ ओढवायचा.सहज सुचले म्हणून सांगत आहे.

--वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १०:२५, १२ नोव्हेंबर २०१३ (IST)[reply]

संदर्भ

सदस्य चर्चा:Mahitgar #४७ येथे झालेली चर्चा कृपया बघावी.त्यात येग्य ती कार्यवाही करावी ही विनंती.

nowiki

२०१० फिफा विश्वचषक पात्रताफेरी – युएफा दुसरी फेरी ह्या लेखात इंग्रजी विकिपीडियातील मजकुर आयात करताना तेथील अनावश्यक nowiki टॅग सुद्धा सोबत लेखात आला असण्याची शक्यता वाटते.व्हिजूअल एडीटर्स सुविधा बिटातून बाहेर येई पर्यंत अनावश्यक nowiki टॅग्सवर लक्ष ठेऊन काढावे लागतात. मराठी विकिपीडियाची संपादन गाळणी ११८ nowiki टॅग्सवर लक्ष ठेवते. आपल्या माहिती स्तव.

धन्यवाद

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:४५, २३ नोव्हेंबर २०१३ (IST)[reply]

गॅजेट्स

मिडियाविकि येथून Extension:Gadgets मधील गॅजेट्स आयात करता येत असल्यास बघावे.मी एक प्रयत्न केला होता असफल झाला.--वि. नरसीकर (चर्चा • योगदान) २०:१९, २७ नोव्हेंबर २०१३ (IST)[reply]

विकिपीडिया:चावडी/तांत्रिक_प्रश्न#वर्ग:र‍िकामी पाने आणि वर्ग:रिकामी पाने येथील प्रश्नाविषयी मार्गदर्शन करता येईल काय? -- संतोष दहिवळ (चर्चा) २०:४६, २ डिसेंबर २०१३ (IST)[reply]

खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?

मी आज संपादीत केलेल्या ज्ञानकोश या लेखाच्या [], [] आणि [] या प्रत्येक संपादनावेळी माझ्या संपादनाला (खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल) हा टॅग जोडलेला दिसला. कृपा करुन विकिपीडियाच्या इतिहासात हा लेख 'मुखपृष्ठ सदर' कधी होता? याची माहिती आपण मला देऊ शकाल काय? -- संतोष दहिवळ (चर्चा) २१:२८, २ डिसेंबर २०१३ (IST)[reply]