"याल्टा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''याल्टा''' हे [[युक्रेन]]च्या [[क्राइमिया]] प्रदेशातील शहर आहे. [[काळा समुद्र|काळ्या समुद्रावर]] वसलेल्या या शहरात [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धादरम्यान]] [[याल्टा परिषद]] भरली होती. यात [[दोस्त राष्ट्रे|दोस्त राष्ट्रांच्या]] प्रमुखांनी युद्धांतानंतरच्या हालचाली व व्यूहांची चर्चा केली.
'''याल्टा''' हे [[युक्रेन]]च्या [[क्राइमिया]] प्रदेशातील शहर आहे.

[[जानेवारी १]], [[इ.स. २००१]]च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ८०,५०० आहे तर महानगराची लोकसंख्या १,३९,५०० आहे. यात ६५.५% रशियन, २५.७% युक्रेनियन, १.६% बेलारशियन तर १.३% व्यक्ती क्राइमियन तातर आहेत.<ref>[http://sf.ukrstat.gov.ua/perepis1.htm#_jaz Central Statistical Office of AR Crimea], see «Ялта», column №3.</ref>

[[काळा समुद्र|काळ्या समुद्रावर]] वसलेल्या या शहरात [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धादरम्यान]] [[याल्टा परिषद]] भरली होती. यात [[दोस्त राष्ट्रे|दोस्त राष्ट्रांच्या]] प्रमुखांनी युद्धांतानंतरच्या हालचाली व व्यूहांची चर्चा केली.

{{संदर्भनोंदी}}


[[वर्ग:युक्रेनमधील शहरे]]
[[वर्ग:युक्रेनमधील शहरे]]

०९:१४, २६ नोव्हेंबर २०१३ ची आवृत्ती

याल्टा हे युक्रेनच्या क्राइमिया प्रदेशातील शहर आहे.

जानेवारी १, इ.स. २००१च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ८०,५०० आहे तर महानगराची लोकसंख्या १,३९,५०० आहे. यात ६५.५% रशियन, २५.७% युक्रेनियन, १.६% बेलारशियन तर १.३% व्यक्ती क्राइमियन तातर आहेत.[१]

काळ्या समुद्रावर वसलेल्या या शहरात दुसऱ्या महायुद्धादरम्यान याल्टा परिषद भरली होती. यात दोस्त राष्ट्रांच्या प्रमुखांनी युद्धांतानंतरच्या हालचाली व व्यूहांची चर्चा केली.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Central Statistical Office of AR Crimea, see «Ялта», column №3.