"याल्टा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''याल्टा''' हे युक्रेनच्या काइमिया प्रदेशातील शहर आहे. काळा सम...
(काही फरक नाही)

०९:०९, २६ नोव्हेंबर २०१३ ची आवृत्ती

याल्टा हे युक्रेनच्या काइमिया प्रदेशातील शहर आहे. काळ्या समुद्रावर वसलेल्या या शहरात दुसऱ्या महायुद्धादरम्यान याल्टा परिषद भरली होती. यात दोस्त राष्ट्रांच्या प्रमुखांनी युद्धांतानंतरच्या हालचाली व व्यूहांची चर्चा केली.