"नारायण मुरलीधर गुप्ते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
संपादनासाठी शोध संहीता वापरली
(संपादनासाठी शोध संहीता वापरली)
(संपादनासाठी शोध संहीता वापरली)
'''नारायण मुरलीधर गुप्ते''' ऊर्फ '''कवी बी''' ([[जून १]], [[इ.स. १८७२|१८७२]] - [[ऑगस्ट ३०]], [[इ.स. १९४७|१९४७]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] कवी होते.
त्यांनी प्रणय, सामाजिक, कौटुंबिक, ऐतिहासिक इ. नानाविध विषयांवर कविता केल्या. तसेच, त्यांनी काही भाषांतरे ही केली आहेत.
त्यांची पहिली कविता 'प्रणय पत्रिका' १८९१ साली 'करमणूक' मध्ये छापून आली होती. त्यांच्या प्रसिद्धी पराङ्मुख स्वभावामुळे 'कवी बी' कोण हे लोकांना अनेक वर्षे माहिती नव्हते.<ref>[http://www.loksatta.com/old/daily/20060830/navneet.htm निरंजन घाटे, लोकसत्ता, ३० ऑगस्ट, २००६ ]{{मृत दुवा}}</ref><br />
'फुलांची ओंजळ' हा त्यांच्या ३८ कवितांचा संग्रह असून प्रस्तावना [[प्रल्हाद केशव अत्रे|आचार्य अत्र्यांची]] आहे.
 
२९,७८९

संपादने

दिक्चालन यादी