"महाजाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
छो
बदलांचा आढावा नाही
छो (Bot: Migrating 172 langlinks, now provided by Wikidata on d:Q75)
छोNo edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
इंटरनेटच्या स्थापनेची मुले सन १९६९ पर्यंतच्या खोल संशोधनात रुजलेली आहेत, जेव्हा अमेरिकन सरकारने खाजगी आर्थिक शक्तीच्या मदतीने एक भक्कम, अभेद्य आणि पसरलेले संगणकीय जाळे बनविण्याचा ध्यास होता. नवीन अमरीकी बॅकबोन नॅशनल सायन्स फाऊनडेशनने सन १९८० मध्ये दिलेल्या आर्थिक मदतीने आणि त्याचबरोबर काही खाजगी आर्थिक मदतीमुळे, जागतिक पातळीवर नव्या संगणकीय जाळ्याच्या तंत्रविद्येवर संशोधन केले गेले. ह्यामुळे अनेक संगणकीय जाळ्यांनी एकमेकांबरोबर हात जोडले.
सन १९९० मध्ये जेव्हा हे जाळे आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकप्रिय झाले, त्याचे अर्थकारण व्हायला सुरुवात झाली. यामुळे त्याची लोकप्रियता इतकी वाढली कि ते आधुनिक माणसाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचे घटक बनले. सन २००९ च्या आकड्यांवरून हे स्पष्ट होते कि जगातील जवळपास एक चातुर्थ्यांश लोकसंख्या 'महाजालचा' वापर आपल्या दैनिदिनरोजच्या आयुष्यात करते.
 
इंटरनेट वर लक्ष्य ठेवायला आणि त्याचा वापर नियमीत करायला कुठलीच केंद्रीय समिती नाही. प्रत्येक भागीदार जाळे (नेटवर्क) आपापले धारण निश्चित करत असतो.
 
२००४ मध्ये वेब २.० (Web 2.0) या इंटरनेटवरील वेबसाइटच्या नविन प्रणालीला सुरुवात झाली. याच साली म्हणजे २००४ मध्ये द फेसबुक ("The" Facebook) ही सोशल नेटवर्किंगची वेबसाइट प्रामुख्याने कॉलेजच्या विद्यार्थांसाठी चालू झाले. जी पुढे फक्त फेसबुक या नावाने प्रचलित झाली. पुढे २००५ मध्ये युट्युब (YouTube) या विडिओ म्हणजेचे चलचित्र मोफत ऑनलाईन ठेवण्याची सेवा देणारी वेबसाइट सुरु झाली. तर त्यानंतर २००६ मध्ये ट्विटर (Twitter) सुरु झालेल्या अजून एक वेबसाइटने लोकांना आपल्याला हवे ते इंटरनेटवर बोलण्याची मुभा दिली. ट्विटर या वेबसाइटवर आपण १४० अक्षरांमध्ये आपला कुठलाही संदेश/माहिती ठेवू शकता.
 
== हेही पहा ==
* [[महाजाल आणि मराठी]]

संपादन

दिक्चालन यादी