"धम्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
६ बाइट्स वगळले ,  ८ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
[[चित्र:Dhamma Cakra (red).svg|thumb|200px|धम्मचक्र]]
[[बौद्ध धर्म|बौद्ध धर्मानुसार]] '''धम्म''' ([[पाली भाषा|पाली]]: धम्म ; [[संस्कृत भाषा|संस्कृत]]: धर्म) म्हणजे तथागत गौतम बुद्धांनी दिलेली शिकवण आणि त्या शिकवणीनुसार दु:खातून मुक्त होण्याचा अनुभवमार्ग<ref name="पाली ग्लोसरी">{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.accesstoinsight.org/glossary.html | शीर्षक = पाली ग्लोसरी संकेतस्थळ | अ‍ॅक्सेसदिनांक = ७ नोव्हेंबर, इ.स. २०११ ; रात्रौ ८ वाजून ४५ मिनिटे | भाषा = इंग्लिश}}</ref> होय.
 
== व्युत्पत्ती व भाषांनुसार नामभेद ==
 
==चार आर्यसत्य==
दुःख आहे, दुःखाची उत्पत्ति आहे, दुःखातून मुक्ती आहे आणि मुक्तीगामीमुक्तिगामी आर्य आष्टांगिक मार्ग हिही चार आर्यसत्ये म्हणून ओळखली जातात.<ref>http://www.mahanayakonline.com/brandnews.aspx?bid=903</ref>
===आष्टांगिक मार्ग===
प्रज्ञा
शील
३) सम्यक वाचा
४) सम्यक कर्मांतकर्मान्त
५) सम्यक आजीविका
 
८) सम्यक समाधी<ref>http://www.maayboli.com/node/28927</ref>
==धम्म परिषद==
==बाबासाहेब आंबेडकरांचा धम्मविषयक दृष्टीकोणदृष्टिकोण==
{{बदल}}
[[भीमराव रामजी आंबेडकर|बाबासाहेबांनी]] एक नवा शब्द शिकवला आणि त्यातून जुने जग उलथवण्याची शक्ती असलेले साहित्य उभे राहिले . तो शब्द म्हणजे '''‘ धम्म ’''' . ‘ धम्म ’ या शब्दाने समाजात माणसाचे श्रेष्ठत्व आणि ऐहिकता या सर्वात महत्त्वाच्या मूल्यांची प्राणप्रतिष्ठा केली. या नव्या जीवनमूल्यांना त्यांनी धम्म म्हटले .{{संदर्भ हवा}} बाबासाहेबांनी एका धर्माचा त्याग करून दुसरा धर्म स्वीकारला, असे झाले नाही. तर, निखळ प्रज्ञा आणि करुणेचे त्यांना जिथे जिथे अपूर्व मिश्रण आढळललेआढळले , त्या तत्त्वज्ञानाचा त्यांनी स्वीकार केला. [[अंधश्रद्धा|अंधश्रद्धांवर]] आधारलेल्या जीवनपद्धतीकडून प्रेम आणि निर्मळ बुद्धीच्या बळावर चालणाऱ्या जीवनपद्धतीचा त्यांनी स्वीकार केला{{संदर्भ हवा}}. या बुद्धिनिष्ठ जीवनपद्धतीचे नाव ''' ‘ धम्म ’ '''असे आहे{{संदर्भ हवा}}.
 
[[भारत|भारताच्या]] [[राष्ट्रपतीं|राष्ट्रपतींच्या]] खुर्चीवर '''"धम्म चक्र प्रवर्तनाय" ''' हा बुद्धाचा प्रथम संदेश कोरला आहे{{संदर्भ हवा}}. याचा मूळ हेतू हाच की [[भारत]] एक धम्मशासीतधम्मशासित राज्य निर्माण व्हावे आणि एक उज्ज्वल राष्ट्र घडावे{{संदर्भ हवा}}. सारा भारत बौद्धमय व्हावा, ही [[भीमराव रामजी आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची]] आंतरिक इच्छा होती{{संदर्भ हवा}}.
 
==संदर्भ==
 
==अधिक वाचन==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://ccbs.ntu.edu.tw/FULLTEXT/JR-PHIL/carter.htm | शीर्षक = धम्माची थेरवादातील व्याख्या | प्रकाशक = नॅशनल तायवानतैवान युनिवर्सिटी (''तायवानतैवान राष्ट्रीय विद्यापीठ'') | भाषा = इंग्रजी }}
 
{{विस्तार}}
५७,२९९

संपादने

दिक्चालन यादी