"विद्याधर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
हिंदू संस्कृतीप्रमाणे, [[अप्सरा]], [[किन्नर]], [[यक्ष]] यांजप्रमाणे, विद्याधर हे [[महाराष्ट्रातील खंडोबाची देवळे|अर्धदेव]] समजले जातात. त्यांच्या पत्नीला विद्याधरी म्हटले जाते. पुराणात ज्यांची नावे आली आहेत असे काही विद्याधर :
हिंदू संस्कृतीप्रमाणे, [[अप्सरा]], [[किन्नर]], [[गंधर्व]], [[यक्ष]] यांजप्रमाणे, विद्याधर हे [[महाराष्ट्रातील खंडोबाची देवळे|अर्धदेव]] समजले जातात. त्यांच्या पत्नीला विद्याधरी म्हटले जाते. पुराणात ज्यांची नावे आली आहेत असे काही विद्याधर :

अलंकारशील, कल्याणक, कालसंवर (हा विजयार्ध पर्वताच्या दक्षिणेला असलेल्या मृतवती देशातील कालकूट नगरीचा स्वामी होता), जीमूतकेतु (जीमूतवाहनाचा पिता), जीमूतवाहन, नरवाहनदत्त, मदनवेग, सुदर्शन, सुमनस्‌, हेमकुंडल, हेमप्रभ, वगैरे.

१६:२७, २२ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती

हिंदू संस्कृतीप्रमाणे, अप्सरा, किन्नर, गंधर्व, यक्ष यांजप्रमाणे, विद्याधर हे अर्धदेव समजले जातात. त्यांच्या पत्नीला विद्याधरी म्हटले जाते. पुराणात ज्यांची नावे आली आहेत असे काही विद्याधर :

अलंकारशील, कल्याणक, कालसंवर (हा विजयार्ध पर्वताच्या दक्षिणेला असलेल्या मृतवती देशातील कालकूट नगरीचा स्वामी होता), जीमूतकेतु (जीमूतवाहनाचा पिता), जीमूतवाहन, नरवाहनदत्त, मदनवेग, सुदर्शन, सुमनस्‌, हेमकुंडल, हेमप्रभ, वगैरे.

विद्याधरी

  • अलंकार प्रभा : हेमप्रभ या विद्याधराची पत्नी. हिला वज्रप्रभ नावाचा पुत्र आणि रत्नप्रभा नावाची कन्या होती.
  • कांचनप्रभा : अलंकारशील या विद्याधराची पत्नी. हिला अलंकारवती नावाची कन्या होती. तिचे लग्न नरवाहनदत्त या विद्याधराशी झाले.
  • कांचनमाला : कालसंवर नामक विद्याधराची पत्नी
  • गुणमंजरी : ही कल्याणक नावाच्या विद्याधराची पत्नी आहे.
  • सुरतमंजरी : हिचे लग्न उज्जयिनीचा राजपुत्र अवंतिवर्धनशी झाले होते.