"शेपू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 68 langlinks, now provided by Wikidata on d:Q26686
No edit summary
ओळ ४: ओळ ४:
हिरव्या लहान पानाची ही भाजी शरिरासाठी उपयोगी आहे. ही द्विदलीय फूले असणारी वनस्पती आहे.
हिरव्या लहान पानाची ही भाजी शरिरासाठी उपयोगी आहे. ही द्विदलीय फूले असणारी वनस्पती आहे.


यास बाळंतसोप असेही नाव आहे.ही [[स्निग्ध]],[[तिखट]] भूक वाढविणारी, उष्ण, [[मूत्ररोधक]],[[बुद्धिवर्धक]] असुन [[कफ]] व [[वायूनाशक]] असते. याचे सेवनाने [[दाह]] [[शूळ]] नेत्ररोग [[तहान]] [[अतिसार]] यांचा नाश होतो.
यास बाळंतसोप असेही नाव आहे.ही [[स्निग्ध]],[[तिखट]] भूक वाढविणारी, उष्ण, [[मूत्ररोधक]],[[बुद्धिवर्धक]] असुन [[कफ]] व [[वायूनाशक]] असते. याचे सेवनाने [[दाह]] [[शूळ]] नेत्ररोग [[तहान]] [[अतिसार]] यांचा नाश होतो.बाळंतीणीस ही सोप पचनास विडयामध्ये देतात.


[[वर्ग:पालेभाज्या]]
[[वर्ग:पालेभाज्या]]

१७:०१, १९ सप्टेंबर २०१३ ची आवृत्ती

शेपू

शेपू ही पालेभाजी इंग्रजीत Dill या नावाने ओळखली जाते. त्याचे शास्त्रीय नाव Anethum graveolens आहे.
हिरव्या लहान पानाची ही भाजी शरिरासाठी उपयोगी आहे. ही द्विदलीय फूले असणारी वनस्पती आहे.

यास बाळंतसोप असेही नाव आहे.ही स्निग्ध,तिखट भूक वाढविणारी, उष्ण, मूत्ररोधक,बुद्धिवर्धक असुन कफवायूनाशक असते. याचे सेवनाने दाह शूळ नेत्ररोग तहान अतिसार यांचा नाश होतो.बाळंतीणीस ही सोप पचनास विडयामध्ये देतात.