"भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
छो
बदलांचा आढावा नाही
छो (Bot: Migrating 3 langlinks, now provided by Wikidata on d:Q3595113)
छो
[[चित्र:BORI, Pune.jpg|thumb|right|350px|भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची इमारत,पुणे.]]
'''भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रामधील]] [[पुणे]] शहरातील ऐतिहासिक संशोधन संस्था आहे .[[पुणे|पुण्यातील]] [[भांडारकर रस्ता]] किंवा [[विधी महाविद्यालय]] रस्त्यावर ६ जुलै १९१७ रोजी [[डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर]] ह्यांच्या जीवनकार्याचा गौरव म्हणून त्यांच्या नावाने ह्या संस्थेची स्थापना करण्यात आली. ह्या संस्थेस भारतातील एक प्रमुख प्राच्यविद्या संस्था तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्वाचीमहत्त्वाची संशोधन संस्था म्हणून मान्यता मिळाली आहे. ह्या संस्थेत अंदाजे १,२५,००० प्राचीन दुर्मिळ ग्रंथ तसेच २९,५१० हस्तलिखीतहस्तलिखिते जतन करून ठेवण्यात आली आहेत.
 
==ग्रंथभांडार==
भांडारकर संस्थेतील ग्रंथालयात(लायब्ररी)ग्रंथाचे प्रामुख्याने चार विभाग करण्यात आले आहेत.
# [[हस्तलिखीतहस्तलिखित]](Manuscripts)ग्रंथ विभाग.
# [[प्रकाशन]] विभाग.
# [[संशोधन]] विभाग.
* [http://www.bori.ac.in/ {{लेखनाव}} - अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)]
* [http://local.currentsamachar.com/pune.php {{लेखनाव}} हिच्याशी संबंधित बातम्या (इंग्लिश मजकूर)]
* [http://www.butterfliesandwheels.com/articleprint.php?num=48 लता मेननांचामेनन यांचा लेख (इंग्लिश मजकूर)]
 
[[वर्ग:पुण्यातील शैक्षणिक संस्था]]
५७,२९९

संपादने

दिक्चालन यादी