"माधव गडकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
अल्प विकिकरण
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला !
ओळ ३०: ओळ ३०:
* क्युबाला भेट् दिलेल्या दोन पैकी एक सम्पादक
* क्युबाला भेट् दिलेल्या दोन पैकी एक सम्पादक
* अटल बिहारी वाजपेयी यान्च्यासमवेत चीनला भेट देणारे एकमेव महराश्ट्रियन पत्रकार्
* अटल बिहारी वाजपेयी यान्च्यासमवेत चीनला भेट देणारे एकमेव महराश्ट्रियन पत्रकार्
* जपानला दोनदा भेट. टोकियो येथील सातव्या जागतिक माध्यम परिषदेचे आमन्त्रण मिळलेले एकमेव मराठी पत्रकार.
*
* अफघाणीस्थानला भेट. खान अब्दुल गफार खान ह्यान्च्या बरोबर जललाबादला वास्तव्य.
*
* अनेक छोट्या आशियन देशाना भेट्.
* १९९२ मध्ये तुर्कस्थानला भेट्.


==प्रकाशित साहित्य==
==प्रकाशित साहित्य==

१३:४०, २९ ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती

माधव गडकरी (जन्मः २५ सप्टेम्बर, १९२८मुम्बई, मृत्यू: १ जून २००६) हे मराठी लेखक आणि पत्रकार होते.

व्यक्तीगत जीवन

  • शिक्षण : बी. ए. (ऑनर्स), मुम्बई

कारकीर्द

आकाशवाणी दिल्ली (१९५६-६२) येथून त्यांनी आपल्या कारकिर्दीची व दैनिक निर्धार मधील लेखनाने पत्रकारितेची सुरूवात केली.

ते गोमंतक (१९७४-१९७५), मुंबई सकाळ (१९७६-१९८०) व लोकसत्ता (१९८४-१९९२) ह्या महाराष्ट्रातील दैनिकांचे संपादक तसेच महाराष्ट्र टाईम्स चे उप-संपादक होते.

लोकसत्तेतील त्यांचे स्तंभलेखन (चौफेर) विशेषतः प्रसिद्ध होते.

  • १९४५-५५: स्वत:ची प्रकाशने : निर्झर, क्षितीज्, निर्धार
  • १९५५-६२: आकाशवाणी दिल्ली
  • १९६२-६७: मुख्य उप-संपादक, महाराष्ट्र टाईम्स
  • १९६७-७६‌: संपादक, गोमान्तक, पणजी, गोवा
  • १९७६-८४: संपादक, मुम्बई सकाळ
  • १९८४-९१: संपादक, लोकसत्ता मुम्बई
  • १९९१-९२: मुख्य संपादक, लोकसत्ता मुम्बई / पुणे / नागपुर, रविवार लोकसत्ता, साञ लोकसत्त, साप्ताहिक लोकप्रभा
  • २५ सप्टेम्बर १९९२: लोकसत्ता प्रकाशन समुहामधुन निव्रुत्त
  • फेब्रुवारी १९९७ पर्यन्त : लोकसत्तेतील "चौफेर" आणि "रविवार द्रुष्टीक्षेप" ह्या सदरामध्ये लेखन चलु ठेवले.

विदेशी प्रवास

  • थॉम्सन फोन्डॅशनच्या शिष्यव्रुत्तीवर इगलन्ड व युरोपचा दॉरा.
  • ब्रिटन, मॉस्को, जर्मनी, आयर्लन्ड, मॉरिशस, अमेरिका येथे अनेक् दॉरे.
  • पोर्तुगाल पर्यन्त बहुतेक युरोपियन देशना भेटी.
  • बागला देशच्या मुक्तिनन्तर कलकत्ता ते ढाका दॉरा
  • अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या दोन निवडणुकान्वर समिक्षण
  • क्युबाला भेट् दिलेल्या दोन पैकी एक सम्पादक
  • अटल बिहारी वाजपेयी यान्च्यासमवेत चीनला भेट देणारे एकमेव महराश्ट्रियन पत्रकार्
  • जपानला दोनदा भेट. टोकियो येथील सातव्या जागतिक माध्यम परिषदेचे आमन्त्रण मिळलेले एकमेव मराठी पत्रकार.
  • अफघाणीस्थानला भेट. खान अब्दुल गफार खान ह्यान्च्या बरोबर जललाबादला वास्तव्य.
  • अनेक छोट्या आशियन देशाना भेट्.
  • १९९२ मध्ये तुर्कस्थानला भेट्.

प्रकाशित साहित्य

  • राजीव ते नरसिंह
  • इंदिरा ते चंद्रशेखर
  • दृष्टिक्षेप (स्तंभलेख संग्रह)
  • चौफेर (स्तंभलेख संग्रह)
  • असा हा महाराष्ट्र
  • असा हा गोमंतक
  • मुंबई ते मॉस्को व्हाया लंडन


प्रकाशने (एकूण् ३३)

  • असा हा महाराष्ट्र भाग १ : पहिली आव्रुत्ती १९६५, दुसरी आव्रुत्ती १९८८
  • असा हा महाराष्ट्र भाग २ : पहिली आव्रुत्ती १९६६, दुसरी आव्रुत्ती १९८८
  • मुम्बई ते मॉस्को व्हाया लन्डन : पहिली आव्रुत्ती १९६९, दुसरी आव्रुत्ती १९८४
  • सोनार बान्गला : १९७२
  • सत्ता आणि लेखणी : १९७०
  • असा हा गोमान्तक् : पहिली आव्रुत्ती १९७५, दुसरी आव्रुत्ती १९८८
  • एक झलक पूर्वेची : १९७९
  • शेवटचे गान्धी : १९७९
  • माओ नन्तरचा चीन् : १९८१
  • भ्रश्टाचार्य अन्तुले : १९८२
  • चॉफेर भाग् १ : पहिली आव्रुत्ती १९८२, दुसरी आव्रुत्ती १९९६
  • क्रान्तीनन्तरचा क्युबा : १९८४
  • सभेत कसे बोलावे : पहिली आव्रुत्ती १९८४, दुसरी आव्रुत्ती १९८६ तिसरी अव्रुत्ती १९८९
  • साहित्यातील हिरे आणि मोती : पहिली आव्रुत्ती १९४, दुसरी आव्रुत्ती १९९५
  • द्रुष्टिक्षेप : १९८४
  • प्रतिभा सम्राट राम गणेश गडकरी चरित्र : १९८५
  • हेल्लो चार्ल्स् : नाटक
  • सन्युक्त महाराष्ट्राचे महारथी : १९८७
  • चॉफेर भाग २ : १९८८
  • चॉफेर भाग ३ : १९८९
  • कुसुमाग्रज गॉरव : १९८९
  • चिरन्तनाचे प्रवासी : १९९२
  • गाजलेले अग्रलेख : १९९२
  • निर्धार ते लोकसत्ता : १९९३
  • द्रुष्टिक्षेप भाग १ : १९९५
  • द्रुष्टिक्षेप भाग २ : १९९६
  • द्रुष्टिक्षेप भाग ३ : १९९६
  • चॉफेर भाग ४ : १९९६
  • अष्टपॅलू आचार्य अत्रे : १९९७
  • चॉफेर भाग ५ : १९९८
  • गुलमोहराची प्पने : १९९९
  • प्रतिभेचे पन्ख लाभलेली माणसे : २००१
  • निफाडकर गडकरी : २००१

पुरस्कार

  • १९८८ : पुढारीकार जाधव पुरस्कार
  • १९९० : पद्मश्री
  • १९९१ अनन्त हरी गद्रे पुरस्कार्
  • १९९१ : भ्रमन्ती पुरस्कार
  • १९९१ : लोकश्री पुरस्कार
  • १९९३ : भारतकार हेगडे देसाई पुरस्कार
  • १९९५ : प्राचार्य अत्रे पुरस्कार, सासवड, पुणे
  • १९९५ : सन्वाद पुरस्कार्, पुणे
  • देसाई गुरुजी पुरस्कार, रत्नागिरी

महाराष्ट्र राज्य लेखन पुरस्कार :

  • मुम्बई ते मॉस्को व्हाया लन्डन
  • सोनार बान्ग्ला
  • माओ नन्तरचा चीन
  • नित्धार ते लोकसत्ता

गोवा अकाडेमी पुरस्कार :

  • सोनार बाङला

मराठी साहित्य परिशद आणि दीपलक्ष्मी पुरस्कार :

  • चौफेर भाग १

व्ही. एच. कुलकर्णी पुरस्कार् :

  • प्रतिभा सम्राट् राम गणेश गडकरी चरित्र

गौरव

बाह्य दुवे

संदर्भ