"आय.एस.ओ. ३१६६-२" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Abhijitsathe (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
Abhijitsathe (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''आय.एस.ओ. ३१६६-२''' ({{lang-en|ISO 3166-2}}) हा [[आंतरराष्ट्रीय |
'''आय.एस.ओ. ३१६६-२''' ({{lang-en|ISO 3166-2}}) हा [[आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटना|आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटनेने]] तयार केलेल्या [[आय.एस.ओ. ३१६६]] ह्या प्रमाणाचा एक भाग आहे. ह्या प्रमाणामध्ये [[आय.एस.ओ. ३१६६-१]] मध्ये उल्लेख असलेल्या जगातील सर्व [[देश]]ांच्या उपविभागांसाठीचे कोड दर्शवले आहेत. उदा. [[भारत]] देशाची सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे संक्षेप [[आय.एस.ओ. ३१६६-२:आय.एन.]] ह्या प्रमाणामध्ये नोंदवले आहेत. |
||
==बाह्य दुवे== |
==बाह्य दुवे== |
१५:१७, २७ ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती
आय.एस.ओ. ३१६६-२ (इंग्लिश: ISO 3166-2) हा आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटनेने तयार केलेल्या आय.एस.ओ. ३१६६ ह्या प्रमाणाचा एक भाग आहे. ह्या प्रमाणामध्ये आय.एस.ओ. ३१६६-१ मध्ये उल्लेख असलेल्या जगातील सर्व देशांच्या उपविभागांसाठीचे कोड दर्शवले आहेत. उदा. भारत देशाची सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे संक्षेप आय.एस.ओ. ३१६६-२:आय.एन. ह्या प्रमाणामध्ये नोंदवले आहेत.