"आय.एस.ओ. ३१६६-२" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Abhijitsathe ने लेख आयएसओ ३१६६-२ वरुन आय.एस.ओ. ३१६६-२ लाहलविला
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
'''आय.एस.ओ. ३१६६-२''' ({{lang-en|ISO 3166-2}}) हा [[आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्था|आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्थेने]] तयार केलेल्या [[आय.एस.ओ. ३१६६]] ह्या प्रमाणाचा एक भाग आहे. ह्या प्रमाणामध्ये [[आय.एस.ओ. ३१६६-१]] मध्ये उल्लेख असलेल्या जगातील सर्व [[देश]]ांच्या उपविभागांसाठीचे कोड दर्शवले आहेत. उदा. [[भारत]] देशाची सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे संक्षेप [[आय.एस.ओ. ३१६६-२:आय.एन.]] ह्या प्रमाणामध्ये नोंदवले आहेत.
{{विस्तार}}

[[वर्ग:देशतील उपविभाग यांची सूची]]
==बाह्य दुवे==
*[http://www.iso.org/iso/country_codes.htm आय.एस.ओ. च्या संकेतस्थळावरील माहिती]

[[वर्ग:आय.एस.ओ. ३१६६|२]]

१५:०४, २७ ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती

आय.एस.ओ. ३१६६-२ (इंग्लिश: ISO 3166-2) हा आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्थेने तयार केलेल्या आय.एस.ओ. ३१६६ ह्या प्रमाणाचा एक भाग आहे. ह्या प्रमाणामध्ये आय.एस.ओ. ३१६६-१ मध्ये उल्लेख असलेल्या जगातील सर्व देशांच्या उपविभागांसाठीचे कोड दर्शवले आहेत. उदा. भारत देशाची सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे संक्षेप आय.एस.ओ. ३१६६-२:आय.एन. ह्या प्रमाणामध्ये नोंदवले आहेत.

बाह्य दुवे