Jump to content

"शिव्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

९९ बाइट्स वगळले ,  ९ वर्षांपूर्वी
छो
deadlink fix: content removed from google cache, found on web archive
छो (Bot: Migrating 43 langlinks, now provided by Wikidata on d:Q184439)
छो (deadlink fix: content removed from google cache, found on web archive)
== बोंब ==
कुणाच्या नावाने बोंब मारणे हा प्रकार अशिष्ट समजला जातो.'ऑSSS' असा लांब मोठ्या आवाजात सुर लावून, स्वतःच्याच हाताची मूठ करून विरूद्ध बाजूने (तळहाताची विरूद्ध बाजू) सुर लावलेला असताना तोंड हाताने वारंवार झाकून उघडले असता जो आवाज निघतो त्या आवाजाला बोंब असे म्हणतात. तीव्र निषेध नोंदवण्याच्या व लोकांचे लक्ष वेधण्याच्या दृष्टीने क्वचित निषेध मोर्चांमध्येसुद्धा 'बोंब' मारतात(करतात क्रियापदापेक्षा मारतात क्रियापद अधिक वापरले जाते).
बोंब मारणे[http://manogate.blogspot.com/2006_03_01_manogate_archive.html] आणि शिव्या देण्याचा अजून एक उपयोग भारतातील काही भागात होळी सोबत येणाऱ्या "शिमगा"च्या[http://72web.14archive.235.104org/web/20040820001622/search?q=cache:8JMidymYWE4Jhttp://tdil.mit.gov.in/coilnet/ignca/bundel19.htm+%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80+%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80&hl=en&gl=in&ct=clnk&cd=7] सणाच्या निमित्ताने होते. पेटलेल्या [[होळी]] भोवती किमान बोंब मारणे किंवा शिव्या देणे हे मनातले विचार मुक्त करून विसरून जाण्याचे साधन समजले जाते. महाराष्ट्रातील काही भागात रंगपंचमी खेळ चालू असताना स्वतःच्याच आप्तेष्टांना मोकळेपणाने कोणत्याही बंधनांशिवाय शिव्या देण्याची प्रथाही होती, पण स्त्रियांना शक्यतो समोरासमोर शिव्या शक्यतो टाळल्या जात. अर्थात प्रथा हल्ली कमी होत चालली आहे. अशा शिव्या देण्यात अर्थ न समजला तरी देण्यात बालगोपाळांचाही समावेश मोठ्या प्रमाणावर असे.
<div class="NavFrame" style="border-style: none; padding: 0px; font-size: 50%;">
<div class="NavFrame" style="border-style: none; text-align: left; border: #3232CD solid 0.5px; -moz-border-radius: 10px; padding: 2px; font-size: 100%;">
२७५

संपादने