Jump to content

"हैदराबाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

८९ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
इ. स. १६८७ मध्ये मोगल सम्राट [[औरंगजेब]]ने हैदराबाद ताब्यात घेतले, इ. स. १७०७ मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला. त्यानंतरच्या काळात या प्रांताचा ''निजाम उल मुल्क'' असलेल्या [[मीर कमरुद्दीन खान सिद्दिकी]] अर्थात पहिला असफ जाह याने शहरावर आपली सत्ता प्रस्थापित केली. त्यानंतर असफशाही राजवटीतील सात पिढ्यांनी इ. स. १९४८ पर्यंत हैदराबादचे ''निजाम'' म्हणून राज्य केले. निजामांकडची सत्ता आणि संपत्ती यांनी दंतकथांना जन्म दिला.
=== आधुनिक इतिहास ===
इ. स. १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर निजामाने हैदराबाद संस्थान भारतापासून अलग ठेवण्याचे प्रयत्न केले. मात्र, १७ सप्टेंबर इ. स. १९४८ ला भारतीय संघराज्यात हैदराबाद संस्थान सामील करून घेण्यात आले. नंतरच्या काळात भाषिक आधारावर राज्य पुनर्रचनेच्या धोरणानुसार मद्रास स्टेटमधून तेलुगूबहुल भाषकांचा भाग अलग काढून आंध्रप्रदेश राज्याची निर्मिती करण्यात आली. हैदराबाद शहर आणि त्याभोवतलाचा तेलंगण हा विभाग आंध्र प्रदेशात समाविष्ट करण्यात आला. १ नोव्हेंबर इ. स. १९५६ला आंध्र प्रदेशाची स्थापना झाली. हैदराबाद या राज्याच्या राजधानीचे शहर झाले. तेलंगण भागाचे वेगळे राज्य व्हावे, यासाठी आंध्रप्रदेशच्या स्थापनेपासून चळवळ सुरू राहिली. अखेर जुलै २०१३ मध्ये केंद्रातील सत्ताधारी आघाडीच्या मान्यतेनंतर कॉंग्रेस पक्षाच्या कार्यसमितीने तेलंगण या नव्या राज्याच्या निर्मितीचा ठराव मंजूर केला आणि हैदराबाद हो दोन्ही राज्यांची १० वर्षांसाठी राजधानी राहील हेही यावेळी ठरवण्यात आले.<ref>http://www.thehindu.com/news/national/andhra-pradesh/telangana-will-be-indias-29th-state/article4970069.ece?ref=relatedNews</ref>
 
तेलंगण भागाचे वेगळे राज्य व्हावे, यासाठी आंध्रप्रदेशच्या स्थापनेपासून चळवळ सुरू राहिली. अखेर जुलै इ. स. २०१३ मध्ये केंद्रातील सत्ताधारी आघाडीच्या मान्यतेनंतर कॉंग्रेस पक्षाच्या कार्यसमितीने [[तेलंगणा|तेलंगण]] या नव्या राज्याच्या निर्मितीचा ठराव मंजूर केला आणि हैदराबाद ही आंध्रप्रदेश आणि तेलंगण या दोन्ही राज्यांची १० वर्षांसाठी राजधानी राहील हेही ठरवण्यात आले.<ref>http://www.thehindu.com/news/national/andhra-pradesh/telangana-will-be-indias-29th-state/article4970069.ece?ref=relatedNews</ref>
 
== भूगोल ==
८७१

संपादने