"डाळिंब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो {{संदर्भ हवा}}
added image
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Pomegranate03_edit.jpg|thumb|डाळिंब]]
[[चित्र:Pomegranate03_edit.jpg|thumb|डाळिंब]]
[[File:Punica.granatum(01).jpg|thumb|डाळिंबाची झाडे ]]
'''डाळिंब''' [[लाल]] [[रंग|रंगाचे]] एक [[फळ]] आहे. यात [[लाल]] [[रंग|रंगाचे]] अनेक [[पाणी]]दार, [[गोड]] दाणे असतात.
'''डाळिंब''' [[लाल]] [[रंग|रंगाचे]] एक [[फळ]] आहे. यात [[लाल]] [[रंग|रंगाचे]] अनेक [[पाणी]]दार, [[गोड]] दाणे असतात.

१२:२५, २८ जुलै २०१३ ची आवृत्ती

डाळिंब
डाळिंबाची झाडे

डाळिंब लाल रंगाचे एक फळ आहे. यात लाल रंगाचे अनेक पाणीदार, गोड दाणे असतात.

हे एक पित्तशामक फळ आहे. डाळिंब ही एक आयुर्वेदिक औषधी आहे. डाळिंबाची साल उगाळून खाल्ल्यास जुलाब थांबतात[ संदर्भ हवा ]. साल नुसती तोंडात ठेवली की खोकला आटोक्यात राहतो.[ संदर्भ हवा ]