"अदिश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्या: 42 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q1289248
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १०: ओळ १०:
[[वर्ग:गणित]]
[[वर्ग:गणित]]
[[वर्ग:भौतिकशास्त्र]]
[[वर्ग:भौतिकशास्त्र]]

[[zh:标量]]

१०:३८, २९ जून २०१३ ची आवृत्ती

गणितभौतिकशास्त्र यांनुसार, ज्या राशीला फक्त परिमेय असते, दिशा नसते, अश्या राशीला अदिश राशी किंवा अदिश[१] (इंग्लिश: Scalar, स्केलर ) असे म्हणतात. सदिश राशीचे परिमेय तिच्या मापनासाठी वापरल्या जाणाऱ्या एककात सत् अंकांनी दाखवले जाते. वस्तुमान, विद्युतरोध इत्यादी अदिश राशींचे परिमेय कायम धन चिन्हांकित असते, तर तपमान, विद्युत उच्चय इत्यादी अदिश राशींचे परिमेय धन किंवा ऋण चिन्हांकित असू शकते.

हेही पाहा

संदर्भ

  1. ^ . p. २६१. Missing or empty |title= (सहाय्य)