"फर्ग्युसन महाविद्यालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्या: 1 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q5444268
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}'''फर्गसन महाविद्यालय''' [[पुणे|पुण्यातील]] जुने व प्रख्यात महाविद्यालय आहे. हे महाविद्यालय[[ डेक्कन एज्युकेशन सोसायटी]]चे असून याची स्थापना १८८५ साली झाली. या महाविद्यालयात शास्त्र व कला विभागाचे कनिष्ठ महाविद्यालयवरिष्ठ महाविद्यालय (पदवी/ बॅचेलर) आहे. सन २००३ मध्ये [[इंडिया टाईम्स]]ने केलेल्या सर्वेक्षणानुसार कला व शास्त्रचे वरिष्ठ महाविद्यालयची , भारतातील पहिल्या दहा महाविद्यालयात गणना होते. [[लोकमान्य टिळक]] व समाजसुधारक आगरकर यांच्या पुढाकाराने या महाविद्यालयाची स्थापना झाली.
{{विस्तार}}'''फर्गसन महाविद्यालय''' [[पुणे|पुण्यातील]] जुने व प्रख्यात महाविद्यालय आहे. हे महाविद्यालय [[ डेक्कन एज्युकेशन सोसायटी]]चे असून याची स्थापना १८८५ साली झाली. या महाविद्यालयात शास्त्र व कला विभागाचे कनिष्ठ,बॅचलरची पदवी देणारे वरिष्ठ महाविद्यालय आहे. सन २००३ मध्ये [[इंडिया टाइम्स]]ने केलेल्या सर्वेक्षणानुसार या कला व शास्त्राच्या वरिष्ठ महाविद्यालयाची, भारतातील पहिल्या दहा महाविद्यालयांत गणना होते. [[लोकमान्य टिळक]] व समाजसुधारक आगरकर यांच्या पुढाकाराने या महाविद्यालयाची स्थापना झाली.


हे भारतातील एकमेव महाविद्यालय आहे ज्यात एकापेक्षा अधिक पंतप्रधानांनी आपले शिक्षण पूर्ण केले.
एकापेक्षा अधिक भारताच्या पंतप्रधानांनी जिथे आपले शिक्षण पूर्ण केले, असे हे भारतातील एकमेव महाविद्यालय आहे.


===येथे शिक्षण घेतलेल्या प्रसिद्ध व्यक्ती===
===येथे शिक्षण घेतलेल्या प्रसिद्ध व्यक्ती===
ओळ ८: ओळ ८:


[[वर्ग:पुण्यातील शैक्षणिक संस्था]]
[[वर्ग:पुण्यातील शैक्षणिक संस्था]]

पहा : [[जेम्स फर्गसन]]





२३:२५, १ जून २०१३ ची आवृत्ती

फर्गसन महाविद्यालय पुण्यातील जुने व प्रख्यात महाविद्यालय आहे. हे महाविद्यालय डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे असून याची स्थापना १८८५ साली झाली. या महाविद्यालयात शास्त्र व कला विभागाचे कनिष्ठ, व बॅचलरची पदवी देणारे वरिष्ठ महाविद्यालय आहे. सन २००३ मध्ये इंडिया टाइम्सने केलेल्या सर्वेक्षणानुसार या कला व शास्त्राच्या वरिष्ठ महाविद्यालयाची, भारतातील पहिल्या दहा महाविद्यालयांत गणना होते. लोकमान्य टिळक व समाजसुधारक आगरकर यांच्या पुढाकाराने या महाविद्यालयाची स्थापना झाली.

एकापेक्षा अधिक भारताच्या पंतप्रधानांनी जिथे आपले शिक्षण पूर्ण केले, असे हे भारतातील एकमेव महाविद्यालय आहे.

येथे शिक्षण घेतलेल्या प्रसिद्ध व्यक्ती

स्वातंत्र्यवीर सावरकर

पहा : जेम्स फर्गसन