"बौद्धिक संपत्तीच्या मालकीबद्दलचे नियम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छो सांगकाम्या: 1 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q13405137
ओळ १७: ओळ १७:


[[en:Wikipedia:WikiProject India/Fair use]]
[[en:Wikipedia:WikiProject India/Fair use]]
[[hi:पेटेंट]]

१०:३४, १ जून २०१३ ची आवृत्ती

कोणतेही विचार लेखन स्वरूपात आले की प्रताधिकार लागू होतोच. त्यामुळे प्रताधिकारासाठी वेगळी नोंदणी वगैरे करावी लागत नाही. आंतरजालावर लेखन केले की त्यावर काळ-वेळाची मोहोरही लागलेली असते.

त्यामुळे असे लेखन चोरले जाऊ शकत नाही. कारण ते सहजतेने सापडू शकते आणि चोरीला गेले आहे हे सिद्ध करता येते. चोराचे सर्व्हर्स भारतात, अमेरिकेत, युरोप मध्ये किंवा आशियातील देशात असतील तर तो अधिक कायदेशीर कारवाईही होऊ शकते. भारतीय, अमेरिकन, युरोपीय व इतरत्रही प्रताधिकार कायदा सर्व प्रकारच्या बेकायदेशीर वापराला मनाई करतो.

भारतीय संस्थेबद्दलचे अधिकृत संकेतस्थळ

  • (इंग्लिश भाषेत) http://copyright.gov.in/. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)

संदर्भ