"मार्टिन ल्यूथर किंग, जुनियर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा)
ओळ १०: ओळ १०:
[[वर्ग:आफ्रिकन अमेरिकन व्यक्ती]]
[[वर्ग:आफ्रिकन अमेरिकन व्यक्ती]]
[[वर्ग:अमेरिकेतील नागरी हक्क चळवळ]]
[[वर्ग:अमेरिकेतील नागरी हक्क चळवळ]]
[[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]]

१३:०८, २४ मे २०१३ ची आवृत्ती

मार्टिन ल्यूथर किंग, जुनियर

मार्टिन ल्यूथर किंग, जुनियर (जानेवारी १५,१९२९ - एप्रिल ४,१९६८) हे आफ्रिकन अमेरिकन सुधारक व धर्मगुरू होते. ते अमेरिकन नागरी अधिकार चळवळीतील प्रमुख नेते होते. त्यांचा मुख्य वारसा म्हणजे अमेरिकेतील समान नागरी अधिकार. यासाठी ते आज मानवाधिकाराचे प्रतिक म्हणून ओळखले जातात.