"पंडित रविशंकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
४ बाइट्सची भर घातली ,  ७ वर्षांपूर्वी
अलाउद्दीन खान
(इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा))
(अलाउद्दीन खान)
खूणपताका: प्रमाणपत्र ? संदर्भासहित विस्तार हवा.
}}
[[चित्र:Dia5275 Ravi Shankar.jpg|thumb|१९८८ मधे एका कार्यक्रमातील भावमुद्रा]]
पंडित '''रविशंकर''' (जन्म [[एप्रिल ७]], [[इ.स. १९२०]], मृत्यु- [[डिसेंबर ११]], [[इ.स. २०१२]]), हे एक भारतीय संगीतज्ञ होते. हे [[सतार|सतारवादनातील]] सद्यकालीन श्रेष्ठतम वादक मानले जातात. [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत|अभिजात भारतीय संगीतातील]] माइहार घराण्याचे प्रवर्तक उस्ताद [[अलाउद्दीन खान]] यांचे ते शिष्य होते. अभिजात भारतीय संगीत परंपरेची ओळख पाश्चात्य जगतास करून देण्याच्या प्रयत्नात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. सर्वाधिक प्रदीर्घ आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचे [http://www.guinnessworldrecords.com/index/records.asp?id=39&pg=1 गिनेस रेकॉर्ड] त्यांच्या नावावर आहे.
 
== बालपण ==
६,५३६

संपादने

दिक्चालन यादी