"फर्ग्युसन महाविद्यालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छो सांगकाम्या: 1 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q5444268
ओळ ९: ओळ ९:
[[वर्ग:पुण्यातील शैक्षणिक संस्था]]
[[वर्ग:पुण्यातील शैक्षणिक संस्था]]


[[en:Fergusson College]]


{{पुणे}}
{{पुणे}}

११:०३, २३ एप्रिल २०१३ ची आवृत्ती

फर्गसन महाविद्यालय पुण्यातील जुने व प्रख्यात महाविद्यालय आहे. हे महाविद्यालयडेक्कन एज्युकेशन सोसायटीचे असून याची स्थापना १८८५ साली झाली. या महाविद्यालयात शास्त्र व कला विभागाचे कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालय (पदवी/ बॅचेलर) आहे. सन २००३ मध्ये इंडिया टाईम्सने केलेल्या सर्वेक्षणानुसार कला व शास्त्रचे वरिष्ठ महाविद्यालयची , भारतातील पहिल्या दहा महाविद्यालयात गणना होते. लोकमान्य टिळक व समाजसुधारक आगरकर यांच्या पुढाकाराने या महाविद्यालयाची स्थापना झाली.

हे भारतातील एकमेव महाविद्यालय आहे ज्यात एकापेक्षा अधिक पंतप्रधानांनी आपले शिक्षण पूर्ण केले.

येथे शिक्षण घेतलेल्या प्रसिद्ध व्यक्ती

स्वातंत्र्यवीर सावरकर