"सेतुमाधव पगडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो →‎प्रकाशित साहित्य: embedding साचा:मराठी साहित्यिक using AWB
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q7456968
ओळ ५३: ओळ ५३:
[[वर्ग:मराठी लेखक|पगडी,सेतुमाधवराव]]
[[वर्ग:मराठी लेखक|पगडी,सेतुमाधवराव]]
[[वर्ग:मराठी इतिहास संशोधक|पगडी,सेतुमाधवराव]]
[[वर्ग:मराठी इतिहास संशोधक|पगडी,सेतुमाधवराव]]

[[en:Setu Madhavrao Pagdi]]

०९:१०, ७ एप्रिल २०१३ ची आवृत्ती

सेतुमाधवराव पगडी
जन्म ऑगस्ट २७, १९१०
मृत्यू ऑक्टोबर १४, १९९४
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र इतिहासलेखन, इतिहाससंशोधन
भाषा मराठी
विषय इतिहास

सेतुमाधवराव पगडी (ऑगस्ट २७, १९१० - ऑक्टोबर १४, १९९४) हे इतिहास विषयाचे संशोधकलेखक होते. तसेच यांनी आपली संशोधने पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध केली. शिवाजी महाराजांवर लिहिलेले यांचे संशोधित पुस्तक आजही प्रमाण मानले जाते. हे पुस्तक नॅशनल बुक ट्रस्ट या नवी दिल्लीतील प्रकाशनाने मराठी भाषेत प्रसिद्ध केले आहे.

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
भारतीय मुसलमानः शोध आणि बोध परचुरे प्रकाशन
१८५७चे आणखी काही पैलू परचुरे प्रकाशन