"पीपल्स अॅक्शन पार्टी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो सांगकाम्याने काढले: sv:People's Action Party (strong connection between (2) mr:पीपल्स अॅक्शन पार्टी and sv:People’s Action Party) |
छो Bot: Migrating 16 langlinks, now provided by Wikidata on d:Q371395 |
||
ओळ १३: | ओळ १३: | ||
[[वर्ग:पीपल्स अॅक्शन पार्टी| ]] |
[[वर्ग:पीपल्स अॅक्शन पार्टी| ]] |
||
[[वर्ग:सिंगापुरातील राजकीय पक्ष]] |
[[वर्ग:सिंगापुरातील राजकीय पक्ष]] |
||
[[de:People’s Action Party (Singapur)]] |
|||
[[en:People's Action Party]] |
|||
[[es:Partido de Acción Popular]] |
|||
[[fi:Kansan toimintapuolue]] |
|||
[[fr:Parti d'action populaire]] |
|||
[[id:Partai Tindakan Rakyat]] |
|||
[[ja:人民行動党]] |
|||
[[ko:인민행동당 (싱가포르)]] |
|||
[[ms:Parti Tindakan Rakyat]] |
|||
[[nl:People's Action Party (Singapore)]] |
|||
[[pl:Partia Akcji Ludowej]] |
|||
[[ru:Народное действие (партия)]] |
|||
[[uk:Партія Народної Дії]] |
|||
[[vi:Đảng Hành động Nhân dân]] |
|||
[[zh:人民行动党]] |
|||
[[zh-min-nan:Jîn-bîn Hêng-tōng Tóng]] |
२२:२४, ६ एप्रिल २०१३ ची आवृत्ती
पीपल्स अॅक्शन पार्टी (मराठी लघुरूप: पीअॅपा ; इंग्लिश: People's Action Party (लघुरूप: PAP) ; सोपी चिनी लिपी: 人民行动党 ; पारंपरिक चिनी लिपी: 人民行動黨 ; फीनयीन: Rénmín Xíngdòngdǎng, रन्मिन शिंतोंतांग ; मलय: Parti Tindakan Rakyat , पार्टी तिंदाकान राक्यात ; तमिळ: மக்கள் செயல் கட்சி ;) हा सिंगापुराच्या प्रजासत्ताकातील एक प्रमुख राजकीय पक्ष आहे. पीपल्स अॅक्शन पार्टीची स्थापना इ.स. १९५४ साली ब्रिटिश आधिपत्याखालील सिंगापुरात झाली. इ.स. १९५९ सालातल्या निवडणुकींपासून तो या द्वीप-राष्ट्रातला सत्ताधारी पक्ष आहे.
इ.स. १९६३ सालातील सार्वत्रिक निवडणुकींपासून पीपल्स अॅक्शन पार्टीचे सिंगापुरातल्या संसदीय लोकशाही-आधारित राजकारणावर वर्चस्व असून देशाच्या सामाजिक व आर्थिक विकासात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र प्रतिबंधक कायदे लागू करून भाषणस्वातंत्र्य व नागरी स्वातंत्र्यावर बंधने लादण्याचे आरोप पक्षावर केले जातात [ संदर्भ हवा ].
इ.स. २००६ सालच्या निवडणुकींमध्ये पक्षाने एकूण मतांपैकी ६६.६ % मते मिळवत सिंगापूर संसदेतील ८४ निर्वाचित जागांपैकी ८२ जागा जिंकल्या.
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)