"दुसरा वित्तोरियो इमानुएले, इटली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: tl:Victor Emmanuel II
छो Bot: Migrating 49 langlinks, now provided by Wikidata on d:Q168691
ओळ ५०: ओळ ५०:
{{DEFAULTSORT:इमॅनुएले,वित्तोरियो}}
{{DEFAULTSORT:इमॅनुएले,वित्तोरियो}}
[[वर्ग:इटलीचे राज्यकर्ते]]
[[वर्ग:इटलीचे राज्यकर्ते]]

[[als:Viktor Emanuel II.]]
[[ar:فيتوريو إمانويلي الثاني]]
[[bg:Виктор Емануил II]]
[[br:Vittorio Emanuele II]]
[[ca:Víctor Manuel II d'Itàlia]]
[[cs:Viktor Emanuel II.]]
[[da:Victor Emanuel 2. af Italien]]
[[de:Viktor Emanuel II.]]
[[el:Βίκτωρ Εμμανουήλ Β΄]]
[[en:Victor Emmanuel II of Italy]]
[[eo:Viktoro Emanuelo la 2-a (Italio)]]
[[es:Víctor Manuel II de Italia]]
[[eu:Viktor Emanuel II.a Italiakoa]]
[[fa:ویکتور امانوئل دوم]]
[[fi:Viktor Emanuel II]]
[[fr:Victor-Emmanuel II d'Italie]]
[[ga:Vittorio Emanuele II na Saváí]]
[[he:ויטוריו אמנואלה השני, מלך איטליה]]
[[hr:Viktor Emanuel II.]]
[[hu:II. Viktor Emánuel olasz király]]
[[is:Viktor Emmanúel 2.]]
[[it:Vittorio Emanuele II d'Italia]]
[[ja:ヴィットーリオ・エマヌエーレ2世]]
[[ka:ვიტორიო ემანუელე II]]
[[ko:비토리오 에마누엘레 2세]]
[[la:Victorius Emmanuel II (rex Italiae)]]
[[lmo:Vitori Emanuèl II de Savòja]]
[[lt:Viktoras Emanuelis II]]
[[mk:Виктор Емануел II]]
[[nl:Victor Emanuel II van Italië]]
[[nn:Viktor Emmanuel II av Italia]]
[[no:Viktor Emmanuel II av Italia]]
[[pl:Wiktor Emanuel II]]
[[pt:Vítor Emanuel II da Itália]]
[[ro:Victor Emanuel al II-lea al Italiei]]
[[ru:Виктор Эммануил II]]
[[scn:Vittoriu Emanueli II di Savoia]]
[[simple:Victor Emmanuel II of Savoy]]
[[sk:Viktor Emanuel II.]]
[[sr:Виктор Емануел II]]
[[sv:Viktor Emanuel II]]
[[th:สมเด็จพระเจ้าวิคเตอร์ เอ็มมานูเอลที่ 2 แห่งอิตาลี]]
[[tl:Victor Emmanuel II]]
[[tr:II. Vittorio Emanuele]]
[[uk:Віктор Емануїл II]]
[[vec:Vittorio Emanuele II de Savoja]]
[[vi:Vittorio Emanuele II của Ý]]
[[war:Victor Emmanuel II han Italya]]
[[zh:维托里奥·埃马努埃莱二世]]

२०:३४, ६ एप्रिल २०१३ ची आवृत्ती

दुसरा वित्तोरियो इमानुएले, इटली
अधिकारकाळ इटली: मार्च १७, इ.स. १८६१ - जानेवारी ९ इ.स. १८७८
पूर्ण नाव वित्तोरियो इमानुएले मारिया अल्बेर्तो युजिनियो फेर्दिनांदो तोम्मासो दि सावियो
जन्म मार्च १४, इ.स. १८२०
पलाझ्झो कारिन्यानो, तोरिनो, सार्दिनिया
मृत्यू जानेवारी ९, इ.स. १८७८
रोम, इटली
पूर्वाधिकारी चार्ल्स अल्बर्ट
उत्तराधिकारी पहिला उंबेर्तो
वडील चार्ल्स अल्बर्ट
आई मारिया तेरेसा, ऑस्ट्रिया
पत्नी अ‍ॅडलेड, ऑस्ट्रिया
इतर पत्नी रोझा वर्चेयाना
संतती राजकुमारी मारिया क्लोतिल्द, इटलीचा सम्राट पहिला उंबेर्तो, स्पेनाचा सम्राट पहिला अमेदेओ, पोर्तुगालाची सम्राज्ञी मारिया पिया
राजघराणे सवॉयाचे राजघराणे

दुसरा वित्तोरियो इमानुएले (आंग्लीकृत नामभेद: दुसरा व्हिक्टर इमॅन्युएल; इटालियन: Vittorio Emmanuele II, Vittorio Emanuele Maria Alberto Eugenio Ferdinando Tommaso, वित्तोरयो इमानुएले मारिया अल्बेर्तो युजिनियो फेर्दिनांदो तोम्मासो; इंग्लिश: Victor Emmanuel II ; ) (मार्च १४, इ.स. १८२०जानेवारी ९, इ.स. १८७८) याने इ.स. १८४९ ते इ.स. १८६१ या काळात पीदमाँत, सवॉय आणि सार्दिनिया या भागांवर राज्य केले. मार्च १७, इ.स. १८६१ रोजी त्याने संघटित इटलीचा प्रथम सम्राट म्हणून सूत्रे हाती घेतली. इटालियन प्रजेने त्याला 'पितृभूचा पिता' असे बिरुद दिले होते. इ.स. १८७८साली त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा पहिला उंबेर्तो याने इटलीचा सम्राट म्हणून राज्यकारभार हाती घेतला.

जीवन

सार्दिनियाचा सम्राट चार्ल्स अल्बर्ट आणि ऑस्ट्रियाची मारिया तेरेसा या दांपत्याच्या पोटी व्हिक्टर इमॅन्युएलाचा जन्म झाला. तो चार्ल्स अल्बर्टाचा थोरला मुलगा होता. तरुणपणीची काही वर्षे त्याने फ्लोरेन्सात व्यतीत केली. राजकारण, युद्धशास्त्र व खेळ या क्षेत्रांत त्याला सुरुवातीपासूनच रुची होती. इ.स. १८४२ साली त्याने आपली मावसबहीण अ‍ॅडलेड हिच्याशी विवाह केला. सार्दिनियाचे राजेपद त्याच्याकडे येण्याआधी त्याला 'सवॉयाचा ड्यूक' म्हणून अभिधान दिले होते.

पहिल्या इटालियन स्वातंत्र्ययुद्धात तो आपल्या वडिलांच्या नेतृत्वाखाली पास्त्रेंगो, सांता लुसिया, गॉइतो, कस्तोझा येथे आघाडीवर लढला.

नोवारा येथे ऑस्ट्रियनांकडून अपमानास्पद हार पत्करून त्याच्या वडिलांनी राज्यत्याग केल्यावर इ.स. १८४९ साली तो पीदमाँताचा राजा झाला.